Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी पोलिसांची बेधडक कारवाई, लॉजवर दोन शाळकरी मुली‎ शाळेच्या गणवेशात‎ दप्तरासह..

पाथर्डी पोलिसांची बेधडक कारवाई, लॉजवर दोन शाळकरी मुली‎ शाळेच्या गणवेशात‎ दप्तरासह..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 15, 2023Updated:February 15, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पाथर्डी प्रतिनिधी : सोमराज बडे

पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव हद्दीत अपेक्स लॉजवर पोलिसांनी धाड टाकून दोन अल्पवयीन मुलींसोबत असलेले दोन आरोपी व लॉजच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाल कल्याण समितीच्या मध्यस्थीने अल्पवयीन मुलीना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून लॉज मालका सह दोघा आरोपी विरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. अल्पवयीन मुली व जोडीदार लॉजवर प्रवेश करणार त्याच क्षणी पोलीसांनी धाड टाकत हि करवाई केली आहे.

गोपनीय खबर मिळाल्या वरून सोमवारी दुपारी माळी बाभूळगाव शिवारातील अपेक्स लॉजवर पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सचिन लिमकर,श्रीकांत डांगे,पो.कॉ.ज्ञानेश्वर रसाळ, संदीप कानडे,दत्तात्रय बडधे,कृष्णा बडे,किरण बडे,मनिषा वारे यांच्या पथकाने घातलेल्या धाडीत माळी बाभूळगाव येथील दोन आरोपी प्रदीप कोलते,अजय भोसले हे दोन शाळकरी अल्पवयीन मुली सह आले. त्यावेळी आरोपी अजय भोसले हा तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.त्यामुळे पोलिसांनी एक आरोपी सह लॉजचा चालक, मालक बाळासाहेब भोईटे सर्व रा.माळी बाभूळगाव यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.

पाथर्डी पोलिसांनी यापूर्वीही लॉजिंग तपासणी मोहीम सुरू घेतली होती. त्याचाच हा भाग म्हणून आज ही पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे.शहरातील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली याठिकाणी आढळून आल्याने पालक व शिक्षकांनी चिंता वाढवणारी घटना आहे. पालक व शिक्षक यांच्यामध्ये योग्य तो समन्वय साधून पाल्यांना अशा वेगळ्या मार्गाने जाण्यापासून रोखण्यासाठी वेळीच पावलं उचलण्याची या घटनेतून उघड झाला आहे.

पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिसांनी मोहीम उघडली असून अश्या लॉजवर धाड घालुन दप्तर तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे.याशिवाय धाडीत सापडलेल्या जोडप्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. ही मोहीम अजून तीव्र केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleडॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांस संपवण्याचा महेश आहेर यांचा कट; ऑडिओ क्लिप वायरल..
Next Article PUNE BRT|लाईन मधून खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई..! सांगवी वाहतूक निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या टीमची दमदार कामगिरी..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.