Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » PUNE BRT|लाईन मधून खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई..! सांगवी वाहतूक निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या टीमची दमदार कामगिरी..

PUNE BRT|लाईन मधून खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई..! सांगवी वाहतूक निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या टीमची दमदार कामगिरी..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 15, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

सांगवी वाहतूक पोलीसांची मोठी कारवाई : बीआरटी मार्गातून येणाऱ्या २०० वाहनांवर आज दंडात्मक कारवाई; १५ दिवसांत विशेष मोहिमेत १३ लाख ८७ हजारांचा दंड वसूल

सांगवी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत पंधरा दिवसांत १३ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रक्षक चौक ते पिंपळे सौदागर बीआरटी लेन येथेआज पोलिसांनी कारवाई करत २०० वाहनांवर केसेस व दंड वसूल केला.

या विशेष मोहिमेत पोलिसांनी बीआरटीएसमधून येणारी वाहने, पीटीपी नाकाबंदी, नो एन्ट्री, काळ्या काचेच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या १ ते १४ फेब्रुवारी पंधरा दिवसात बीआरटीएस मार्गामधून येणाऱ्या ९५० खासगी वाहनांवर कारवाई करत ६ लाख ३६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे

नो एन्ट्रीमध्ये येणाऱ्या वाहनांवर ७७ केसेस करत ६ लाख ८ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. काळी काच म्हणजे ब्लॅक फिल्म लावलेल्या १४० वाहनांवर कारवाई करत १ लाख ४९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर पीटीपी नाकाबंदी दरम्यान १ हजार ९३१ वाहनांवर कारवाई करत १३ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. दरम्यान आज बीआरटीएस मधून येणाऱ्या २०० खासगी वाहनांवर कारवाई करत १ लाख ३९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. पीटीपी नाकाबंदीमध्ये ६४ वाहनांवर अनपेड दंड आकारत ४० हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई या पुढेही अशीच सुरु राहील असे सांगवी वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाथर्डी पोलिसांची बेधडक कारवाई, लॉजवर दोन शाळकरी मुली‎ शाळेच्या गणवेशात‎ दप्तरासह..
Next Article छत्रपती शिवाजी अभियंत्रिकी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताह बद्दल बोलताना- असिस्टंट इन्स्पेक्टर श्री. सुरज उबाळे
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.