Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » छत्रपती शिवाजी अभियंत्रिकी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताह बद्दल बोलताना- असिस्टंट इन्स्पेक्टर श्री. सुरज उबाळे

छत्रपती शिवाजी अभियंत्रिकी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताह बद्दल बोलताना- असिस्टंट इन्स्पेक्टर श्री. सुरज उबाळे

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 16, 2023Updated:February 16, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

रस्ता सुरक्षा ही एक व्यापक आणि महत्त्वाची समस्या आहे जी जनजागृती करण्यासाठी, विशेषतः तरुण पिढीमध्ये शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि इतर यासारख्या असंख्य विषयांशी संबंधित आहे. प्रत्येकजण, विशेषत: लहान मुले आणि तरुण लोक ज्यांना गंभीर कार अपघातांचा धोका आहे, त्यांनी रस्त्याच्या नियमांशी परिचित असले पाहिजे. उत्पादन असे प्रतिपादन श्री सुरज उबाळे असिस्टंट इन्स्पेक्टर आरटीओ अहमदनगर यांनी श्री छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना आयोजित राष्ट्रीय रस्ते सुरक्षा कार्यक्रमात केले. यावेळी असिस्टंट इन्स्पेक्टर प्रियंका उनवणे, प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे ,विभाग प्रमुख प्रा ए बी काळे , प्रा पी जी निकम, प्रा एस एम वाळके,  प्रा वाय सिसोदिया  उपस्थित होते आधी उपस्थित होते

पुढे बोलताना श्री उबाळे म्हणाले की,आजच्या जगात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत, ज्याचे मुख्य कारण म्हणजे रस्ता सुरक्षेकडे लक्ष न देणे. ड्रायव्हरचा बेजबाबदारपणा, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे रस्ते अपघात दिवसेंदिवस कसे वाढत आहेत आणि ते कमी करण्यासाठी रस्त्यावरती नियमांचे उल्लंघन करणे हे किती घातक असून त्यामुळे आपल्या जीवनास आपण मुकु शकतो हेही त्यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अनोखी भूमिका आहे कारण महाविद्यालयीन विद्यार्थी हे रस्त्यावरती चालताना गाडी वेगात चालवणे वाहतुकीचे नियमांचे पालन करणे सर्रासपणे करताना दिसतात आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील सुजाण ना गरिक वाहतुकीचे नियमांचे पालनच करतील त्यांनी व्यक्त केली. आकडेवारीनुसा र, बहुतेक वाहतूक अपघातांच्या घटनांमध्ये मुले गुंतलेली असतात कारण ते इतर वयोगटांपेक्षा अधिक असुरक्षित असतात. त्यांना लहानपणापासूनच रस्ता सुरक्षा शिक्षण आणि समज आवश्यक आहे.  

असिस्टंट इन्स्पेक्टर प्रियंका उनवणे यांनी ,  महाविद्यालयीन विद्यार्थी तथा यांनी रस्ते सुरक्षा संदर्भ माहिती देताना रहदारीच्या परिस्थितीत रस्त्यावरून वेगात जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुण तरुणी ह्या गाफील असतात , विशेषतः जेव्हा ते वाहना समोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका होण्याची शक्यता असते आणि हे वाहतुकीचे छोटेसे नियम आपण वेळोवेळी बघणे महत्त्वाचे ठरतात. 

त्याबरोबरच यामध्ये पालकांचीही महत्त्वाची जबाबदारी असून त्यांनीही आपला पाल्य रहदारीच्या ठिकाणी गाडी कटाक्ष नजर ठेवून वाहन चालवतोय की नाही याची माहिती घेणे अत्यावश्यक ठरते. फक्त मी आणि माझं ही भावना न ठेवता आपली ही वाट बघणार घरी कोणीतरी आहे विशेषता या तरुणांनी घ्यावी त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे यांनी  रस्ते सुरक्षा  महाविद्यालयीन तरुणाच्या दृष्टीने महत्व व त्या दृष्टीने महाविद्यालयाने घेतलेल्या पाऊला बद्दल   महत्व  अधोरेखित करताना  या कार्यक्रमाच्या माध्यमातून  विद्यार्थी हे रस्ते वाहतुकीबद्दलच्या नियमांचा काटेकोर पालन करतील  अशी अपेक्षा व्यक्त केली व पाहुण्यांचे स्वागत केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे यांनी  रस्ते सुरक्षा  महाविद्यालयीन तरुणाच्या दृष्टीने किती व त्या दृष्टीने महाविद्यालयाने घेतलेल्या पाऊला बद्दल   महत्व  अधोरेखित करताना  या कार्यक्रमाच्या माध्यमातून  विद्यार्थी हे रस्ते वाहतुकीबद्दलच्या नियमांचा काटेकोर पालन करतील  अशी अपेक्षा व्यक्त केली व पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिविल विभागातील विद्यार्थी विशाल आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब पटेल या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना चे समन्वयक प्रा गिरीश पाटील, प्रा. ए कुलकर्णी , प्रा एम मांढरे  प्रा एस  आगळे यांनी परिश्रम घेतले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePUNE BRT|लाईन मधून खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई..! सांगवी वाहतूक निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या टीमची दमदार कामगिरी..
Next Article वीर वाजेकर महाविद्यालयात वाजेकर पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.