Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Udhav thackeray- Eknath shinde महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला..!

Udhav thackeray- Eknath shinde महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 16, 2023Updated:February 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. 7 जणांच्या घटनापीठाकडे निर्णय जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे.

नबाम रेबियाचा संदर्भ का घेऊ नये असे तुम्हाला वाटते?

जेठमलानी: 28 जून रोजी राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले.. तर स्पीकरला आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार होता का?

कोर्ट :  सात सदस्य खंडपीठाकडे पाठवायचे की नाही?

जेठमलानी – विधानसभा उपाध्यक्ष वतीने पाठविण्यात आलेले नोटीस यांची सत्यता तपासण्याची गरज आहे

अविश्वास ठराव आणलेले आमदारांच्या स्वाक्षरी तपासल्या तर त्या खऱ्या ठरतील कारण त्या विधी मंडळाच्या रजिस्टरमध्ये पाहता येणार आहे

कोर्ट – मुद्यावर बोला, राज्यात काय घडलं याची माहिती आम्हाला कालच मिळाली

जेठमलानी – नऊ दिवसांत सर्व घडामोडी घडल्या. अपात्रतेची नोटीस 22 जूनला नाकारण्यात आली. महेश जेठमलानी यांचा कोर्टात युक्तिवाद. मेलवरच्या अविश्वास प्रस्तावाला महत्त्व नाही, असे अध्यक्ष म्हणाले

कोर्ट – आम्हीच वेळ वाढवून दिली होती, महाराष्ट्राचे प्रकरण सात सदस्यांचा घटनापीठाकडे पाठवायचे का, युक्तिवाद करा, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना.

जेठमलानी: शिंदे यांच्या मुलांचे कार्यालय जाळण्यात आले आणि आम्हाला सांगण्यात आले की आम्ही मुंबईत आलो तर आमचे मृतदेह स्मशानभूमीत पाठवले जातील. म्हणूनच आम्ही गुवाहाटीला गेलो.

पुढील तारीख मात्र कोर्टानं राखून ठेवली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात तीन दिवस चाललेला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला आहे. कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिउत्तर देण्यात आले. हा निकाल केव्हा समोर येतो हे पाहण आता महत्वाचे आहे. सलग तीन दिवस युक्तीवाद झाले मात्र निर्णय राखून ठेवला आहे. 7 न्यायमूर्तींकडे हे प्रकरण जावे अशी याचिका ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleडॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅकचे ए+ मानांकन
Next Article जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले नागरिकांना कर भरण्याचे आवाहन
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.