Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तालुक्यातील इयत्ता १० वी इयत्ता १२ परीक्षा कामकाज व सुचना बैठक संपन्न …

जामखेड तालुक्यातील इयत्ता १० वी इयत्ता १२ परीक्षा कामकाज व सुचना बैठक संपन्न …

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

तालुक्यामध्ये कॉपी मुक्त अभियान; विविध आकस्मिक पथकांची निर्मिती करणार – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार

सन २०२३ इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड च्या परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे.आज रोजी ल.ना.होशिंग विद्यालय येथे जामखेड तालुक्यातील सर्व परीरक्षक व केंद्र संचालक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली.

या बैठकीच्या अनुशंगाने या वर्षी कॉपी मुक्त अभियान संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये राबविण्यात येणार असून या परिक्षेसाठी वेगळे महत्व प्राप्त होणार आहे .यावर्षी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या परीक्षा कॉपी मुक्त व भय मुक्त घेण्यात येईल. या परीक्षेसाठी वेगवेगळ्या स्तरावर विविध आकस्मिक पथकांची निर्मिती केली असून ही परीक्षा अगदी निकोप वातावरणात जामखेड तालुक्यात पार पाडली जाणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षा यंत्रणेला सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.


याप्रसंगी इयत्ता १० वी केंद्र – ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड ( श्रीकांत होशिंग) , श्री नागेश विद्यालय,जामखेड ( कोकाटे सर) ,नंदादेवी विद्यालय,नान्नज ( नागरगोजे सर) ,खर्डा इंग्लिश स्कूल ( पाटील सर), अरणेश्वर विद्यालय,अरणगाव ( चांडे सर) तसेच इयत्ता १२ वी केंद्र संचालक ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड ( पोपट जरे ), श्री नागेश विद्यालय ( भगवान मडके सर) , खर्डा इंग्लिश स्कूल ( सोमनाथ उगले सर), स्व.एम. ई.भोरे विद्यालय, पाडळी( अस्मिता जोगदंड) ,नंदादेवी विद्यालय,नान्नज ( एल एन सावंत सर), ना.भा.तांबे ज्यु काँलेज,काटेवाडी ( घुमरे सर) जामखेड तालुका इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परिरक्षक श्री कुंभार एस एस हे कामकाज पाहणार आहेत.

     
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआता ठाकरेविना शिवसेना; ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !
Next Article वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय – प्रा.कैलास माने सर
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.