Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खाजगी सावकाराला कंटाळून स्वतः ला घेतलं पेटवून ..!

खाजगी सावकाराला कंटाळून स्वतः ला घेतलं पेटवून ..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 22, 2023Updated:February 22, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

बीड, 22 फेब्रु : पुतण्याच्या लग्नासाठी दोन सावकारांकडून दहा‎ टक्के व्याजदराने तीन लाख रुपये‎ खाजगी सावकाराकडून घेण्यात आले होते. दरम्यान व्याजाच्या रकमेच्या मोबदल्यात‎ सावकारांनी घर नावावर करण्याचा वादा केला होता. दरम्यान हे घर नावावर करण्यासाठी टाकलेल्या‎ दबावामुळे श्यामकुमार भाऊराव काळे (43) यांनी चालत्या‎ वाहनातून उतरून अंगावर पेट्रोल ओतून पेटवून‎ घेतल्याची घटना बीडच्या (BEED) केज शहरात उघडकीस आली होती.

मात्र मागील 12 दिवसांपासून त्यांनी‎ आताच पैसे दे म्हणून श्यामकुमार काळे‎ यांच्याकडे तगादा लावत शिवीगाळ करीत‎ मारहाणीच्या धमक्या दिल्या होत्या. यानंतर‎ 18 फेब्रुवारी रोजी नोटरीवर बळजबरीने काळे‎ यांची सही घेत घर विक्री केल्याचे लिहून‎ घेतले होते. त्यानंतर काळे हे तणावात होते.‎

या‎ घटनेत 80 टक्के भाजल्याने प्रयोगशाळा सहायक‎ श्यामकुमार भाऊराव काळे यांचा अंबाजोगाई‎ येथील स्वाराती रुग्णालयात उपचारा दरम्यान  मृत्यू झाला. याप्रकरणी तिन सावकारांवर केज पोलिसांत गुन्हा‎ दाखल झाला आहे.‎

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील मोहेकर‎ महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहायक‎ श्यामकुमार भाऊराव काळे (43) यांनी पुतण्याच्या‎ लग्नासाठी दादा मुंडे व सचिन सलगर (दोघे रा.‎ कळंब) या सावकारांकडून टक्के‎ व्याजदराने 24 जानेवारी 2023 रोजी 3 लाख रुपये‎ घेतले होते. त्यानंतर पैशाच्या मोबदल्यात त्यांनी‎ श्यामकुमार काळे यांच्याकडून ‎सावकाराचा पार्टनर विजय जावळे यांच्या‎ विकास नावाच्या मुलाच्या नावे दोन चेक‎ घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरच्या उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भागावर पूर्वीपासून सर्वच क्षेत्रांमध्ये भेदाभेद-राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रतापराव ढाकणे
Next Article देऊळगाव राजे तालुका दौंड येथे चक्काजाम आंदोलन
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.