Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डीमध्ये आमरण उपोषण; खोलेश्वर तिर्थक्षेत्र आणि रस्त्यालगत गटार बांधकामाच्या चौकशीसाठी केलं उपोषण !

पाथर्डीमध्ये आमरण उपोषण; खोलेश्वर तिर्थक्षेत्र आणि रस्त्यालगत गटार बांधकामाच्या चौकशीसाठी केलं उपोषण !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 22, 2023Updated:February 22, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पाथर्डी प्रतिनिधी – सोमराज बडे

पाथर्डी शहरातील नदीच्या काठावर पुरातन काळापासून असलेलें तिर्थक्षेत्र खोलेश्वर येथे प्रशासनाने चुकिच्या पध्दतीने सुरु असलेल्या व झालेल्या सर्व कामांची चौकशी होवुन तसेच चुकिच्या पध्दतीने खर्च झालेल्या निधिची वसुली संबंधीताकडून करावी.तसेच या कामाशी संबंधीत सर्व भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी पाथर्डी नगरपरिषदे समोर(वीर सावरकर मैदान) पाथर्डी, जि. अहमदनगर या ठिकाणी बुधवार दि.२२/०२/२०२३ आज सकाळी ११.०० वा.पासून मुकुंद भास्कराव गर्जे यांनी आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.

जो पर्यंत या झालेल्या कामाची सखोल चौकशी करून याच्याशी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण हे उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार आपण केला आहे असे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे व यांनी बोलतांना आपली भूमिका व्यक्त केली आहे. दरम्यान गर्जे यांनी पाथर्डी नगरपरिषद कडे यापूर्वी नदीपात्रात गटार बांधण्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी म्हणून निवेदनही दिले होते.

परंतु त्याची दखल न घेतल्याने गर्जे यांनी पुन्हा एकदा ३१जानेवारी रोजी या चुकीच्या पद्धतीने केलेल्या व झलेल्या कामाची चौकशी करून १५फेब्रुवारी पर्यंत संबधित अधिकारी यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आपण २२फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू करनार असल्याचे निवेदन पाथर्डी नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले होते. परंतु त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नाईविलाजाने आपल्याला अन्न, पाणी त्याग करून हे उपोषण करावे लागत आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडच्या शिक्षकाला 1 लाखाची फेलोशिप; नागेश विद्यालयाचे शिक्षक संतोष ससाणे यांना वोडाफोन इंडिया फेलोशिप जाहीर !
Next Article Madhi|मढीत नाथांचा जयघोष.. होळी पेटवून धार्मिक उत्सवास सुरवात
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.