Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर केडगाव बायपास जवळ गोळीबार, एकाचा मृत्यू

अहमदनगर केडगाव बायपास जवळ गोळीबार, एकाचा मृत्यू

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 24, 2023Updated:February 24, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर – अहमदनगर मध्ये गुन्हेगारी वाढतच चालली आहे,रात्री उशिरा एका चाळीस वर्षीय व्यक्तीची गोळी घालून हत्या केल्याचं उघड झाले.

केडगाव बायपास रोडवर हॉटेल के नाईन जवळ एका बंद हॉटेलमध्ये त्यांच्या मित्रासोबत बसले होते अचानक एका अज्ञात व्यक्तीने येऊन शिवाजी होले यांना डोक्यात गोळी घालून खून करण्यात आली आणि आणि त्यांच्या जवळील रोकड लंपास केली , ही घटनेचे कारण अद्याप कळू शकले नाही, याचा तपास पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत,

घटना कळल्यानंतर तातडीने पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके कोतवाली पोलीस ठाण्याचे संपत शिंदे नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप घटनास्थळी दाखल झाले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराष्ट्रीय सेवा योजना  शिबिर: विद्यार्थ्यांच्या  व्यक्तिमत्व विकासात भर पाडते – श्री नंदकुमार  झावरे पाटील
Next Article जामखेड – सौताडा राष्ट्रिय महामार्गाचे भुमिपुजन खा. सुजय विखे पाटील आणि आ.राम शिंदे यांचे हस्ते संपन्न
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.