Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पंकजा मुंडे झाल्या भावुक; “आम्हाला कोणी मोठा भाऊ नाही, पण तरीही…”

पंकजा मुंडे झाल्या भावुक; “आम्हाला कोणी मोठा भाऊ नाही, पण तरीही…”

mahalokwaniBy mahalokwaniMarch 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बीड : बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिर इथं कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘परिवार एकाठिकाणी असणे हे खूप मोठं भाग्य असतं आणि त्यांना एकवटून ठेवण्याचे भाग्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. आम्हाला कोणी मोठा भाऊ आहे का? आम्ही तिघी बहिणीच आहोत, असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत भावुक झाल्या.

‘आज मला बाबांचा चेहरा आपल्यात दिसला. बाबा म्हणायचे की, बेटा तुझ्या कार्यकर्त्यांना आतापासूनच टक्कल पडत आहे. मात्र माझ्या कार्यकर्त्यांना भरपूर केस आहेत. आज जर ते असते तर ते म्हणाले असते की, आपलं वय जगाला कळेल असत म्हणून ते त्यांच्या मित्रांना असा अमृत अमृतमहोत्सव साजरा करण्यास दिला नसता, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आठवणींना उजाळा दिला.

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अमृत महोत्सव घेता आला नाही. ती संधी अन् हे भाग्य आमच्या नशिबी नव्हते. आज सुद्धा माझे बाबा नाहीत हे दुःख पचवण मला खूप कठीण जाते तर त्यांच्या मित्रांनाही पचवणं कठीण होत पण आपल्या सगळ्याच्या सोबतीमुळे आम्ही एकमेकांना सहारा देत आलो. अचानकपणे बाबा आम्हाला सोडून गेले अन् माझ्या खांद्यावर परिवार सांभाळण्याचे खूप मोठं आव्हान होतं. माझे खांदे ओझ्याने झुकले होते पण सर्वांनी वाटून घेतलेल्या जिम्मेदारीने मी आज मोकळेपणाने काम करत असल्याचे ही बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘एखाद्या माणसाला चांगलं बोलून झालं नाही तरी चालेल पण एखाद्याचे वाईट बोलेन, असं माझ्याकडून होणं नाही. परिवार एकाठिकाणी असणे हे खूप मोठं भाग्य असतं आणि त्यांना एकवटून ठेवण्याचे भाग्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही, माझ्या घरात आहे का कोणी मोठा भाऊ, का कोणी आम्हाला सांगणारे नाही, आम्ही तीन मुली आहोत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मनातील भावना बोलून दाखवली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कर्जत-जामखेडचा डंका
Next Article जैन धर्माचे मुळ तत्व खऱ्या अर्थाने आचरणात आणणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी- राजेंद्र पवार
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.