Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जैन धर्माचे मुळ तत्व खऱ्या अर्थाने आचरणात आणणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी- राजेंद्र पवार

जैन धर्माचे मुळ तत्व खऱ्या अर्थाने आचरणात आणणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी- राजेंद्र पवार

mahalokwaniBy mahalokwaniMarch 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

जामखेड | प्रतिनिधी — धनराज पवार

जगा आणि जगु द्या. हे जैन धर्माचे मुळ तत्व ख-या अर्थाने आचरणात आणत सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य वाखणण्याजोगे असल्याचे बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले,

श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन काॅन्फरन्स ,पुणे येथील संचेती हाॅस्पीटल आणि जामखेड येथील समर्थ हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महावीर भवन मध्ये मोफत अस्थीविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

मोफत अस्थिविकार शिबीरात तब्बल २७० रूग्णांची तपासणी करून, या रूग्णांना मोफत औषधे देण्यात आली. तर अनेक रूग्णांची अत्याधूनिक मशीनव्दारे मोफत बी एम डी (हाडांंची ठिसुळता) तपासणी करण्यात आली.

यावेळी संचेती हाॅस्पीटलचे प्रसिध्द मणकेविकार तज्ञ डाॅ.अजय कोठारी,आ निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके ,राहुल शिंगवी, उद्योजक आनंद कोठारी, सारडा काॅलेजचे अध्यक्ष सुमतीलाल कोठारी ,विशाल शेठीया, नंदकुमार भटेवरा, चंद्रकांत रुणवाल, मनसुखलाल गुगळे , उद्योजक शांतीलाल गुगळे , हेमंत पोखरणा वैद्यकिय अधिकारी डाॅ.युवराज खराडे ,डॉ. भरत दारकुंडे, , डॉ. सुरेश काशीद , कांतीलाल कोठारी , राजेंद्र बलदोटा, विजय डोंगरे, कांतीलाल चानोदिया ,महावीर बोरा, प्रफुल्ल सोळंकी, संजय नहार, सुभाष भळगट, आनंद कोटेचा ,संतोष भनगडे, संजय टेकाळे, सचिन गाडे, समाधान कोंडलकर, दिपक भोरे,रोहिदास केकान, अमोल तातेड, डॉ. रमेश कोठारी, विजय कोठारी ,अमृतलाल कोठारी, तेजस कोठारी, हर्षल कोठारी, समाधान कोंडलकर, सचिन गाडे, हर्षल कोठारी, राजेश गांधी राहुल राकेचा, मनोज कुलथे, निलेश तवटे, गौरव अरोरा, वैभव कटारिया, प्रशांत मोराळे, प्रभुलिंग धुमाळ , गोरे,भोसले,गहिनीनाथ लोखंडे ,दहिफळे सर, बाबूसेठ भंडारी, वालचंद जैन, शोभाचंद ललवाणी, भंडारी सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रसिध्द मणकेविकारतज्ञ डाॅ. अजय कोठारी म्हणाले, माणसाला पैसा गरजेचा आहे. मात्र त्यापेक्षा जास्त प्रतिष्ठा महत्वाची आहे आणि ही प्रतिष्ठा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी कमवली आहे.त्यांच्या कार्यापासून मी प्रेरणा घेतल्याचे डाॅ.कोठारी यांनी सांगितले.वयाची ६० वर्ष पुर्ण झाल्यानंतरही सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा उत्साह २५ वर्षाच्या तरूणासारखा आहे.


यावेळी राणीताई लंके, डाॅ.युवराज खराडे, आनंद कोठारी यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रफुल्ल सोळंकी यांनी केले. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी, तर आभार कांतीलाल कोठारी यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपंकजा मुंडे झाल्या भावुक; “आम्हाला कोणी मोठा भाऊ नाही, पण तरीही…”
Next Article सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांचा गोंधळ..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.