Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » संजय कोठारी यांचे सामाजिक क्षेत्रातील काम मोठे – आ.रोहित पवार

संजय कोठारी यांचे सामाजिक क्षेत्रातील काम मोठे – आ.रोहित पवार

mahalokwaniBy mahalokwaniMarch 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार रोहित पवार यांनी ६० व्या वाढदिवसानिमित्त कोठारींचा केला सत्कार

महालोकवाणी न्यूज:

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले मी अधिवेशनामुळे कोठारी यांच्या वाढदिवसाला येऊ शकलो नाही त्यामुळे आज आवर्जून मी आमची टीम घेऊन संजय कोठारी यांच्या ऑफिसमध्ये येऊन सत्कार केला कोठारी यांचे काम पाहता ते अहोरात्र अपघातातील लोकांना वाचवण्याचे काम करतात अहोरात्र स्वतःची रुग्णवाहिका घेऊन स्वतःच जातात तसेच कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर काम केले जीवाची परवा न करता काम केले परवा माझे येणे झाले नाही माझे पिताश्री राजेंद्रजी पवार साहेब मोफत हाडांची शिबिरास हजर होते

कोठारी यांनी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि संचेती हॉस्पिटल पुणे समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या युक्त विद्यमानाने हाडांचे शिबिर घेतले या शिबिरामध्ये २७० लोकांचे तपासण्या केल्या आणि मोफत औषध उपचार केले खूप मोठं काम कोठारी यांनी केले आहे
तसेच गेले दोन वर्षांमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे घेऊन ब्लड बँकेस रक्त बाटल्या मिळवून दिल्या त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.


या कार्यक्रमावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले, समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर भरत दारकुंडे , जैन श्रावक संघाचे संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी ,सुभाष भळगट, मयूर भोसले,अभय गांधी ,अमृत कोठारी संदेश कोठारी ,संकेत कोठारी, मनोज कुलथे, निखिल कुमकर, राजू गोरे, आकाश घागरे, दीपक खेडकर , वैभव कटारिया,पिंटू बोरा, संकेत ढाळे, तुषार बोरा, गणेश राळेभात, सचिन पवार, हर्षल कोठारी, रोहन कोठारी,राहुल आहीरे सर आदी उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअवकाळी पावसाचा मुक्काम किती दिवस राहणार?
Next Article निवारा बालगृह येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रबोधन मेळाव्याचे आयोजन.
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.