Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शेवगाव तालुक्यातील चर्मकार समाजातील सुश्मिता शिंदे बनली पहिली महिला बँक अधिकारी

शेवगाव तालुक्यातील चर्मकार समाजातील सुश्मिता शिंदे बनली पहिली महिला बँक अधिकारी

mahalokwaniBy mahalokwaniMarch 7, 2023Updated:March 7, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सुश्मिता शिंदे यांचा शेवगाव येथे विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार

महालोकवाणी न्यूज:

महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघ शेवगाव, शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा शेवगाव, रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ वतीने सुश्मिता मच्छिंद्र शिंदे हिची आय डी बी आय बँक मधे असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी हरीभाऊ नजन शेवगाव तालुकाध्यक्ष शब्दगंध साहित्यिक परिषद, संतोष कगंणकर तालुकाध्यक्ष चर्मकार विकास संघ, वैभव रोडी जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, सलिम शेख, भाऊसाहेब पाचरणे, दिनेश तेलुरे, रावसाहेब सातपुते, उध्दव गुजर, संतोष कानडे, संदिप सोनवणे, मच्छिंद्र शिंदे, दमयंती शिंदे, सुरेखा कानडे, कमल कानडे, सिध्दांत शिंदे,स्नेहल कानडे, सोहम कानडे आदिनाथ पालवे, रमेश पवार आदि उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील रहिवासी असलेले मच्छिंद्र विठ्ठल शिंदे व दमयंती शिंदे यांची सुश्मिता मुलगी आहे.

बीएससी फिजिक्स या विषयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर सुश्मिताने बॅकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी अभ्यास सुरू केला. बँकींग क्षेत्रातील अनेक परिक्षा देत तीने यश मिळवले आहे. चर्मकार समाजातील पहिली महिला बँक अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्तरावर अभिनंदन करुन कौतुक होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील दोन दिवस सतर्क राहावे – जिल्हा आपत्ती प्रशासनाचे आवाहन
Next Article जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर आणि स्त्री सन्मान सोहळ्याचे आयोजन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.