Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर आणि स्त्री सन्मान सोहळ्याचे आयोजन

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर आणि स्त्री सन्मान सोहळ्याचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniMarch 7, 2023Updated:March 7, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आरोग्य तपासणी शिबीरास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – लक्ष्मीताई पवार

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जनविकास सेवाभावी संस्था जामखेड आयोजित वार- बुधवार दि. 8 मार्च रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या पाठीमागे , जांभळे कॉम्पलेक्स येथे आरोग्य तपासणी शिबीर व महिलांचा सन्मान करण्यात आले.

यामध्ये विशेष विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या आदर्श माहिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. ब्रम्ह कुमारी भारती दिदी (ओमशांती, जामखेड), ब्रम्ह कुमारी सिमा दिदी(ओमशांती, जामखेड), श्रीम. शोभा कांबळे( मुख्याध्यापिका- शासकीय मुलांची निवासी शाळा, आरोळे नगर), श्रीम. गिता रासने( मुख्याध्यापिका- जि.प. प्राथ.शाळा, सदाफुले वस्ती), श्रीम.सुल्ताना शेख ( पर्यवेक्षिका, आरोळे हॉस्पिटल) श्रीम. वैशाली शिंदे ( माहिला कार्यकर्त्या), रश्मि गंभीर( सदस्या – संत निरंकारी मिशन,जामखेड),विजया जाधव ( सामाजिक कार्यकर्त्या),रूक्साना पठाण ( समाजसेविका),मिराताई तंठक ( सामाजिक कार्यकर्त्या),सुनिता पिंपळे( परिचारिका- लोकमान्य हाँस्पिटल) ,अँड.रिया काळे आदी महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे विश्वदर्शन न्युज चे संपादक गुलाबशेठ जांभळे, आरोग्य सल्लागार गोकुळ जायभाय, अँड. एम.आर. कारंडे उपस्थित राहणार आहेत.
या आरोग्य तपासणी शिबीर व कार्यक्रमास जास्तीत-जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लक्ष्मीताई पवार यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशेवगाव तालुक्यातील चर्मकार समाजातील सुश्मिता शिंदे बनली पहिली महिला बँक अधिकारी
Next Article सरकारचे विकास कामावर लक्ष नाही,तर आमदार फुटू नयेत याकडे लक्ष- विरोधी पक्षनेते अजित पवार
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.