Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पोलिस भरतीसाठी ‘या’ तारखेपासून मैदानी चाचणी, 18 हजार जागांसाठी 18 लाख अर्ज

पोलिस भरतीसाठी ‘या’ तारखेपासून मैदानी चाचणी, 18 हजार जागांसाठी 18 लाख अर्ज

mahalokwaniBy mahalokwaniDecember 18, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link
        महाराष्ट्रातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या 18,331 जागांसाठी तब्बल 18 लाख 27 हजार अर्ज आले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक 22 डिसेंबरनंतर मोबाईलवर पाठविले जाईल. 

नगर ता. 18

पोलीस भरतीची सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिंदे व फडणवीस सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे, बऱ्याच दिवसापासून नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या युवकांसाठी हा आनंदचा क्षण म्हणावा लागेल.

पहिल्यांदा चालक पदासाठी मैदानी होईल, त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. रोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल. जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन 22 डिसेंबरपर्यंत पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे.

अशी असणार मैदानी चाचणी*
उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाईल. एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज भरलेल्या उमेदवारांना कुठे परीक्षा द्यायची हे ठरवावे लागेल. कोणालाही दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही.

मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी चाचणी घेतली जणार आहे. उमेदवारांनी जेथे मैदानी चाचणी दिली असेल, तेथेच लेखी परीक्षाही द्यावी लागणार आहे.
सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. त्यातून एका जागेसाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी व लेखी परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीची नजर असेल, शिवाय व्हिडिओ शुटिंगही केले जाणार आहे,
बऱ्याच विद्यार्थ्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरले आहेत पण जर काही जिल्ह्यांचे मैदानी टाकण्याचे तारीख एकाच दिवशी आली तर मात्र विद्यार्थी संभ्रम अवस्थेत असतील,त्यामुळे यामध्ये कोणत्याही एका जागेवरच मैदानी चाचणी द्यावी लागणार आहे. 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article७७२१ ग्रामपंचायती साठी आज मतदान
Next Article फुटबॉल विश्वकप अर्जेंटिना विश्वविजेता – मेस्सी तुस्सी ग्रेट
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.