Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला उत्साहात संपन्न

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला उत्साहात संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniMarch 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आजच्या माहिला व मुलींनी आपला ध्यास ओळखणे गरजेचे – श्रीम.शोभा कांबळे

जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जनविकास सेवाभावी संस्था जामखेड आयोजित वार- बुधवार दि. 8 मार्च रोजी दुपारी 1 वाजता राजमाता जिजाऊ आऊसाहेब , पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शोभा कांबळे म्हणाल्या, आजच्या माहिला व मुलींनी आपला ध्यास ओळखणे गरजे चे आहे. कर्तृत्व सिध्द करणे तसेच महिलांच्या कर्तृत्वाचा आदर सन्मान करणे म्हणजे च महिला दिन.
यावेळी गुलाब जांभळे म्हणाले,खचलेल्या माहिलांना प्रवाहात आणून त्यांना मदत करणे व व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचे आत्मविश्वास वाढवणे काळाची गरज आहे.
भारती दिदी म्हणाल्या , आजची माहिला पुरुषांच्या बरोबरीने कोणत्याही क्षेत्रात काम करित आहे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे विश्वदर्शन न्युज चे संपादक गुलाबशेठ जांभळे, आरोग्य सल्लागार गोकुळ जायभाय, अँड. एम.आर. , जालींदर काळे, हर्षद काळे, आदी उपस्थित होते .
यावेळी ब्रम्ह कुमारी भारती दिदी (ओमशांती, जामखेड), ब्रम्ह कुमारी सिमा दिदी(ओमशांती, जामखेड), श्रीम. शोभा कांबळे( मुख्याध्यापिका- शासकीय मुलांची निवासी शाळा, आरोळे नगर), श्रीम. गिता रासने( मुख्याध्यापिका- जि.प. प्राथ.शाळा, सदाफुले वस्ती), श्रीम.सुल्ताना शेख ( पर्यवेक्षिका, आरोळे हॉस्पिटल) श्रीम. वैशाली शिंदे ( माहिला कार्यकर्त्या), रश्मि गंभीर( सदस्या – संत निरंकारी मिशन,जामखेड),विजया जाधव ( सामाजिक
कार्यकर्त्या),रूक्साना पठाण ( समाजसेविका),मिराताई तंठक ( सामाजिक कार्यकर्त्या),सुनिता पिंपळे( परिचारिका- लोकमान्य हाँस्पिटल) ,अँड.रिया काळे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्का पिंपळे, जयश्री हातळगे ,निशा पवार , रेखा गायकवाड , शुभदा घायतडक , साधना जाधव ,जयमाला काळे, रुक्मिणी शिंदे आदी महिलांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमा चे सुत्रसंचलन संतोष गर्जे यांनी केले तर आभार संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लक्ष्मीताई पवार यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहिलांना त्यांचे हक्क आणि अधिकाराची जाणीव करून दिली पाहिजे – पो.नि.महेश पाटील
Next Article शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आता संपणार; विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह आ. रोहित पवार यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.