Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचं ब्रेकअप; तेजस्वी म्हणाली, मी अंधश्रद्धाळू आहे म्हणून..

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचं ब्रेकअप; तेजस्वी म्हणाली, मी अंधश्रद्धाळू आहे म्हणून..

mahalokwaniBy mahalokwaniMarch 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : बिग बाॅस 15 मधून खरी ओळख मिळवणारी टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बिग बाॅस 15 मधूनच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. तेजस्वी प्रकाश हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करण हा थेट तेजस्वी हिला गोव्याला घेऊन गेला होता. अनेकदा हे दोघे स्पाॅट होतात. इतकेच नाहीतर नागिन मालिकेच्या सेटवर करण अनेकदा तेजस्वी प्रकाश हिला घेण्यासाठी देखील येतो. ज्याचे काही व्हिडीओ हे यापूर्वी व्हायरल झाले आहेत. करण कुंद्रा याची आई देखील तेजस्वी प्रकाशच्या घरी जाते.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहेत की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप झाले आहे. आता यावर तेजस्वी प्रकाश हिने मोठे भाष्य केले. नुकताच तेजस्वी प्रकाश म्हणाली की, मी आता रिलेशनमध्ये आहे. परंतू मी याबद्दल बोलण्याचे कायमच टाळते. मी बऱ्याच गोष्टींमध्ये अंधश्रद्धाळू आहे.

मला वाटते की, मी जेवढे माझ्या प्रेमाबद्दल बोलेल जास्त तेवढ्या लोकांच्या नजरा लागतील. त्यामुळेच कायम मी या गोष्टींवर भाष्य करणे टाळते. कारण मी यावर जेवढे जास्त बोलेल तेवढे लोक यावर लक्ष देतील, जे की मला कधीच आवडणार नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहे की, तेजस्वी प्रकाश ही लवकरच करण कुंद्रा याच्यासोबत लग्न करणार आहे.

तेजस्वी प्रकाश हिला करण कुंद्रा याच्यासोबतच्या लग्नाविषयी देखील प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना तेजस्वी प्रकाश म्हणाली की, मी यावर काहीच बोलणार नाहीये. पुढे तेजस्वी म्हणाली, मी लग्नाच्या विषयावर तोपर्यंत नाही बोलणार जोपर्यंत ते होणार नाही. लग्न हे माझ्या आयुष्यासाठी अत्यंत खास आणि गरजेचे आहे. परंतू यावर मी काही भाष्य करणार नाहीये.

माझे लग्न झाल्यावर मी यासर्व गोष्टींवर नक्कीच बोलेल. करण कुंद्रा याने 8 मार्च रोजी मध्यरात्री एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती, ज्यानंतर तेजस्वी आणि करणचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली. आता यावर तेजस्वी प्रकाश हिने स्पष्टीकरण दिले आहे. करण कुंद्रा याची पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकोरोनानंतर आता जीवघेणा H3N2 व्हायरस; जाणून घ्या, हा व्हायरस किती धोकादायक आणि लक्षणे काय ?
Next Article शेवटच्या माणसाच्या हिताची आ.नीलेश लंके यांच्याकडून जपवणूक – खा. शरद पवार
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.