Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील व्यापारी असोसिएशने घेतली केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट

जामखेड येथील व्यापारी असोसिएशने घेतली केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट

mahalokwaniBy mahalokwaniMarch 11, 2023Updated:March 11, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

आज दि.11.03.2023 रोजी बारामती येथे देशाचे केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी आले असता, आज रोजी जामखेड व्यापारी असोसिएशनच्या वतीने जामखेड मधून जाणारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी देशाचे नेते माजी केंद्रीय कृषि मंत्री आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते ना.अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आपले लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्यासमवेत जामखेड व्यापारी असोसिएशन तर्फे निवेदन देताना राजेंद्र कोठारी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, ज्येष्ठ नेते अशोक शिंगवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, जेष्ठ नेते सुरेश भोसले, व्यापारी महासंघाचे ज्येष्ठ नेते अशोक चोरडिया, अजय कोठारी, सिव्हिल इंजिनियर मोसम बोगावत, पिंटूशेठ बोरा, बंडूशेठ छाजेड, सुनील उगले इतर सर्व व्यापारी असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय वाहतुक दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी म्हणाले की मी कुठल्याही व्यापाऱ्यावर अन्याय होवू देणार नाही, मी आमदार रोहित पवारांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन संबंधितांना आदेश देतो. असे आश्वासन या नामदार नितीन गडकरी यांनी दिले. यावेळी जामखेड व्यापारी असोसिएशन च्या सर्व व्यापारी बांधवांनी माजी केंद्रीय कृषि मंत्री तथा खा.शरदचंद्र पवार व आमदार रोहित पवार या सर्वांचे आभार मानले .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशेवटच्या माणसाच्या हिताची आ.नीलेश लंके यांच्याकडून जपवणूक – खा. शरद पवार
Next Article ह.भ.प सतीश बडे यांनी संस्कृत विषयात शास्त्रीय परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.