Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Dhanajay Munde|धनंजय मुंडें यांचं पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज;

Dhanajay Munde|धनंजय मुंडें यांचं पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज;

mahalokwaniBy mahalokwaniMarch 12, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

परळीत( parali) पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावात शाब्दिक चकमक सुरु झालीय. आपण दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही, असा टोला पंकजांनी लगावला होता. त्यावरुन पलटवार करताना धनंजय मुंडेंनी पंकजांना खुलं आव्हान दिलंय.

परळी तालुक्यातल्या इंदपवाडी आणि जीरेवाडीत जलजीवन कामाचं भूमिपूजन धनंजय मुंडेंच्या हस्ते झालं. यावेळी धनंजय मुंडेंनी, पंकजा मुंडेंच्या काळातील भूमीपजूनं आणि वारस्यावरुन डिवचलं. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक सुरु झालीय…व्हिलन कोण ? म्हणत नाव न घेता, पंकजांनी धनंजय मुंडेंवर टीका केली होती.

बीड (Beed) आणि विशेषत: परळीचं राजकारण म्हटलं की, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्याच अवतीभवती फिरतं. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या कारणावरुन अशी शाब्दिक चकमक सुरुच असते.

पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावात वार-पलटवार सुरु झालाय. यावेळी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा ओपन चॅलेंज दिलंय. मी बीडमध्ये MIDC आणली, तुम्ही एक उद्योग तरी आणून दाखवा अशा शब्दात धनंजय मुंडेंनी आव्हान दिलंय. काही दिवसांआधीच, मी दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleह.भ.प सतीश बडे यांनी संस्कृत विषयात शास्त्रीय परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक
Next Article उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री विखे पाटील यांची जामखेड येथील व्यापारी बांधवानी घेतली भेट..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.