Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बोरीबेल (ता. दौंड) येथील रेल्वे भुयारी मार्गासाठी १० कोटींचा निधी मंजूर- आमदार अँड. राहुल कुल

बोरीबेल (ता. दौंड) येथील रेल्वे भुयारी मार्गासाठी १० कोटींचा निधी मंजूर- आमदार अँड. राहुल कुल

mahalokwaniBy mahalokwaniMarch 13, 2023Updated:March 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे

दौंड (Daund)तालुक्यातील रावणगाव बोरीबेल देऊळगाव राजे मार्गावर बोरीबेल गावाजवळ रेल्वे भुयारी मार्ग (RUB) बांधण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर झाल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अँड. राहुल कुल यांनी दिली आहे.

रेल्वे लाईनमुळे बोरीबेल हे गाव दोन भागात विभागले गेले असून या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पाणी जाण्यासाठी असलेल्या छोट्या मोरीतून नागरिकांना प्रवास करवा लागत होता. ही मोरी छोटी असल्याने त्यातून फक्त छोटी वाहन जात असल्याने त्या ठिकाणी मोठ्या भुयारी मार्गाची मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक करीत होते याचा विचार करून आमदार अँड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे पाठपुरवा करून सदर निधी मंजूर करून घेतला आहे.
७ मीटर रुंद व ६ मीटर उंच असलेल्या या भुयारी मार्गामुळे नागरिकांचे दळणवळण सोपे होणार असून, मोठ्या वाहनांना रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी पार करावे लागणारे लांबचे अंतर कमी होणार आहे असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आमदार अँड. राहुल कुल यांनी मंजूर केलेल्या या कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

बोरीबेलकरांची ५० वर्षांची मागणी पूर्ण रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागले गेलेल्या बोरीबेलकरांना मोठी वाहने दुसऱ्या भागात जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत असल्याने त्या ठिकाणी मोठा भुयारी मार्ग करण्याची मागणी ग्रामस्थ वारंवार करत होते. आमदार अँड. राहुल कुल (Rahuldada Kul ) यांनी पाठपुरावा करून हे काम मंजूर केल्याने मागील ५० वर्षांची मागणी पूर्ण झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदौंड हादरले | प्रेम संबंध ठेवून लग्नाला नकार दिल्याने मुलीची आत्महत्याः एकावर गुन्हा दाखल
Next Article कर्जतमध्ये महिला दिन उत्साहात साजरा, सौ. सुनंदाताई पवार यांच्या हस्ते; कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान बचत गटांना कर्जवाटप, आरोग्य तपासणी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.