Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जुनी पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी आक्रमक; जामखेड तालुक्यामधील कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालये ओस !

जुनी पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी आक्रमक; जामखेड तालुक्यामधील कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालये ओस !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.यासाठी जामखेड तालुक्यातील सर्वच विभागाती शिक्षक, कर्मचारी रस्त्यावर उतरून आज रोजी जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा आला होता. आज जामखेड तालुक्यातील सर्वच शाळा बंद होत्या तर सर्वच कार्यालयात शुकशुकाट होता. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवाजीराव ढाळे यांनी बोलताना सांगितले की, सर्वच कर्मचाऱ्यांनी आंदोलन गांभिर्याने घ्यावे प्रत्येक तालुक्याने आपापला किल्ला लढवावा, शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन हेच महत्त्वाचे हत्यार आहे. सध्या अनेक पदे रिक्त आहेत तरीही पेन्शनचा हिशोब सरकार मांडतय. झारीतील शुक्राचार्य हे सचिव आहेत. मंत्र्यांचे ज्ञान उसणे आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. पेन्शन हक्काची आहे ती मिळालीच पाहिजे अशी मागणी केली.

यावेळी शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, शिक्षकेतर जिल्हा खजिनदार, विजय हराळे, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पी. टी. गायकवाड, रमेश
अडसूळ,मुख्याध्यापक संजय वराट, ईश्वर कोळी, , भरत लहाने, रमेश बोल भट, मयुर भोसले, जाकिर शेख, राम निकम, ज्योती जावळे, आप्पा शिरसाठ, संतोष देशमुख, सुर्यकांत कदम, अमोल बहिर, दत्तात्रय राजमाने, बाळासाहेब कोल्हे, महसूल विभागाचे सुखदेव कारंडे, बाळासाहेब लटके, रमेश कांबळे, सतिश भोगे, ठाकरे सर, यादव सर, दिनेश शिंदे, सुनिता पिसाळ, नागरगोजे सर, विनोद सासवडकर, पांडुरंग वराट, राजकुमार थोरवे, अशोक घोलप यांच्यासह सर्वच तसेच यावेळी अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, मुख्याध्यापक संघ, उच्च माध्यमिक, हिवताप विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,आदी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार योगेश चद्रे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे निवेदन शासनाला पुरविण्यात येईल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जत- कोपर्डी | NDRF च्या टीमला सागर बरेला हाती लागला परंतु; तोपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली..
Next Article मढीत कानिफनाथांचा जयघोष; दर्शनासाठी देशभरातून भाविकांची गर्दी!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.