Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मुंबईमधील आप्पा पाड्यातील १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी छात्रभारतीचे शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र..

मुंबईमधील आप्पा पाड्यातील १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी छात्रभारतीचे शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र..

mahalokwaniBy mahalokwaniMarch 14, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : मुंबई येथील मालाडमध्ये मोठी घटना घडली आहे. एका झोपडपट्टीला भीषण आग झाल्याची घटना समोर आली आहे. या आगीत जवळ जवळपास ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ही भीषण आग मालाड पुर्व जामरुशी नगर मध्ये लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि तेथुन ती पसरली. मात्र, आगीचे कराण अस्पष्ट आहे. घरेलू गॅस सिलेंडर स्फोट आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे

“मुंबईतील मालाड पूर्व , आप्पा पाडा येथे सोमवारी ५०० हून अधिक झोपड्यांना आग लागल्याची घटना वेदनादायी आहे. या परिसरातील १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी खालील मागण्यांचे निवेदन आज शालेय शिक्षणमंत्री मा.दीपक केसरकर यांना देण्यात आले. छात्रभारती आप्पा पाड्यातील १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत छात्रभारती पाठपुरावा घेईल”

  • रोहित रमेश ढाले, राज्याध्यक्ष
    ( छात्रभारती विद्यार्थी संघटना)
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना घरबांधणीसाठी कामगार मंडळामार्फ़त प्रति लाभार्थी रु २ लक्ष अनुदान देण्याची मागणी- आमदार अॅड. राहुल कुल
Next Article iphone Offer : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा IPhone;
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.