Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा व विजेच्या पायाभूत सुविधांचे ठोस धोरण ठरविण्याची गरज; आमदार अँड. राहुल कुल

शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा व विजेच्या पायाभूत सुविधांचे ठोस धोरण ठरविण्याची गरज; आमदार अँड. राहुल कुल

mahalokwaniBy mahalokwaniMarch 18, 2023Updated:March 18, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विजेच्या विविध समस्यांबाबत सुरु असलेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार अँड . राहुल कुल म्हणाले कि, विजबिला संदर्भात कधी तीन महिने, कधी सहा महिने तर कधी बारा महिन्यांनी बीज बिलांची मागणी होऊन शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर बंद केले जातात. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. सर्व पक्षांना विचारात घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी दूरगामी धोरण ठरविण्याची गरज असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी दौंड चे आमदार राहुल कुल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

तसेच बिबट्या व इतर हिंस्र वन्यप्राण्यांचा देखील ग्रामीण भागात वावर वाढला असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांना दिवसा वीज मिळावी अशी आग्रही मागणी आमदार अँड. राहुल कुल केली, त्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज आहे. पुढील दोन तीन वर्षात ज्यादा निधी देण्याची गरज असून ट्रान्सफॉर्मर ना दुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते आहे त्याचा देखील शेतीवर दूरगामी परिणाम होत असून शेतकऱ्यांसाठी एक रोडमॅप तयार करण्याची गरज आहे. आज शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळविण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरी भागात दुसऱ्या दिवशी वीज कनेक्शन दिले जाते परंतु शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे वीज जोडण्या प्रलंबित राहतात त्यासाठी सर्वांना विचारात घेऊन शेतकऱ्यांसाठी एक दुरगामी धोरण ठरविण्याची मागणी या वेळी आमदार अँड. राहुल कुल यांनी केली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमुख्यमंत्री सहायता निधीतून जामखेडमधील रुग्णाला मोठं अर्थसहाय्य; आ.प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नाला यश !
Next Article संपाच्या पाचव्या दिवशी कर्मचाऱ्यांचे जामखेड तहसीलवर बोंबाबोंब आंदोलन; नोटिसांची केली होळी.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.