Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; मृतांमध्ये दाेन चिमुकले, दाेन पुरूष आणि एका महिलेचा समावेश

अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; मृतांमध्ये दाेन चिमुकले, दाेन पुरूष आणि एका महिलेचा समावेश

mahalokwaniBy mahalokwaniMarch 28, 2023Updated:March 28, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पिकअपने दुचाकीवरील आठ जणांना चिरडले असून, यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दाेन चिमुकले, दाेन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. 

नारायणगाव (ता. जुन्नर) येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे इथं जात असणाऱ्या शेतमजुरांना हा अपघात झाला आहे. अहमदनगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी इथं हा अपघात झाला आहे. अपघातातील सर्व शेतमजूर आहेत. 

सुंदराबाई (वय २८ ), गौरव मधे (वय ५ ), नितीन मधे (वय २५ ) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. हे सर्व शेतमजूर पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात होते. अर्चना मधे आणि सुहास मधे हे दोघे गंभीर जखमी आहेत. या भीषण अपघातात तीनही वाहनांना समाेरासमाेर धडक बसली. पिकअपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांकडून समजली. 

पारनेर तालुक्यातून मजूर शेत मजुरीचे काम उरकून निघाले. दुचाकीवरून ते घरी जाताना रात्रीच्या सुमारास एका भरधाव पिकअपची या आठ जणांना जोरात धडक बसली. एकप्रकारने पिकअपने या दुचाकीवरील मजुरांना चिरडले. यात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभारतीय क्रिकेट संघातील या क्रिकेटपटूचे वडील होते बेपत्ता; सापडले या ठिकाणी.!
Next Article जामखेड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी बैठक संपन्न; पोलीस निरीक्षक महेश पाटील, आणि मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या उपस्थित बैठक संपन्न
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.