Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगरमध्ये कापडबाजारात दिवसा व्यापाऱ्यांवर हल्ला; घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण व्यापारी वर्गातही संताप.!

अहमदनगरमध्ये कापडबाजारात दिवसा व्यापाऱ्यांवर हल्ला; घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण व्यापारी वर्गातही संताप.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 14, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगरमधील कापडबाजारात आज धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुले व्यापारी वर्गातही संताप दिसून येत आहे.

भरबाजारात  खळबळजनक घटना अहमदनगर शहरात घडली आहे. व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्या झाला असून दोघेही व्यापारी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपक नवलानी आणि प्राणिल बोगावत अशी हल्ला झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाबाहेर व्यापाऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे. कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद करण्याचा घेतला आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड ल.ना.होशिंग विद्यालयात ग्रंथ वाचन करुन; भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न.!
Next Article जामखेड वंचित बहुजन आघाडी च्या वतीने; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.