Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्ये मोफत आरोग्य शिबीर; लोकमान्य हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शिबीराचे आयोजन.!

जामखेडमध्ये मोफत आरोग्य शिबीर; लोकमान्य हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शिबीराचे आयोजन.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 18, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
जामखेड शहरातील लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन मंगळावर दि. २५ एप्रिल २०२३ रोजी भव्य मोफत अस्थिरोग, बी. पी., शुगर, हृदयरोग व पोटाचे विकार आणि मुळव्याध मोफत शिबीराचे करण्यात आले आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.


या शिबीरामध्ये गुडघेदुखी, मानदुखी सह सर्व प्रकारच्या हाडांचे फॅक्चर मणके विकार ,हात व पायांना वारंवार मुंग्या येणे जुनाट संधिवात, बीपी, शुगर हृदयरोग, पोटाचे विकार, हर्निया, मुळव्याध (मुळव्याधीवर आधुनिक स्टेपलर पद्धतीने उपचार ) सर्जरीने उपचार इत्यादी आजारावर शिबीरात उपचार केले जातील.


एक्सरे, ईसीजी वर 50 टक्के सवलत या शिबीरातील गरजू रुग्णांचे ऑपरेशन सवलतीच्या दरात करण्यात येईल. शिबीरास उपलब्ध डॉक्टर्स डॉ. भुपेंद्र U7पन्हाळे (एम. बी. बी एस. डि. एन. बी अर्थी) अस्थिरोग तज्ञ,
डॉ. रोहन टोमके (एम. डी. मेडिसिन) हृदयरोग तज्ञ, डॉ. सचिन काकडे (एम. एस.) पोटाचे विकार व मुळव्याध तज्ञ


शिबिरासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क 02421299185 शिबीराची वेळ मंगळवार 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत ठिकाण लोकमान्य हॉस्पिटल बीड रोड जामखेड येथे आहे. तरी परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक प्रतिष्ठेची होणार; आमदार राम शिंदे आणि सचिन सर गायवळ यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा.!
Next Article प्रहार संघटनेच्या प्रयत्नांना यश ; ५,५७०००/- रुपयाचे चेकचे दिव्यांगाना वितरण
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.