Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » योगेश पिंपळे यांना ‘बाल संरक्षण पुरस्कार’ प्रदान

योगेश पिंपळे यांना ‘बाल संरक्षण पुरस्कार’ प्रदान

mahalokwaniBy mahalokwaniApril 22, 2023Updated:April 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर – एमआयडीसी येथील स्नेहालयात चाईल्ड लाईनच्या 20 वर्धापन दिनानिमित्त बाल संरक्षण 2023 च्या पुरस्काराने योगेश पिंपळे यांना प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह, पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी बालकल्याण समिती अध्यक्ष ॲड जयंत ओहोळ अ‍ॅड.अनुराधा येवले, अ‍ॅड.प्रज्ञा हेेंद्रे, अ‍ॅड. भाग्यश्री जरंडीकर, संध्या राशिनकर, हनीफ शेख, शाम असावा, प्रविण मुत्याल, दत्तात्रय कवळे, विकेश निमांडे, वैभव देशमुख, राजेंद्र वारे, संजय गुगळे, राजीव गुजर आदि उपस्थित होते.

प्रवेश चालू..


यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ यांनी गेल्या 20 वर्षात चाईल्ड लाईनने केलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री.पिंपळे यांनी बाल कामगार, बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करुन, बाल गुन्हेगारी बाबत चाईल्ड लाईनच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देतांना योगेश पिंपळे म्हणाले, मुले ही देवाघरची फुले असतात. मुलांचा आनंद हीच ईश्वर सेवा समजून सुदृढ व सशक्त बालके ही देशाचे भवितव्य आहेत. त्यांना सामाजिक भावनेतून निकोप वातावरण निर्माण करुन त्यांचे शोषण थांबविण्याचे काम आमची समिती करत आहे. या कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून काम करतांना सेवाभावी दृष्टीकोनातून केलेल्या कामामुळे आपण समाधानी असल्याचे सांगितले.


कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी महेश सुर्यवंशी, अलिम पठाण, शाहिद शेख, अब्दुल खान, राहुल कांबळे, राहुल वैराळ, मंजुषा गावडे, सीमा कांबळे, वसीम शेख, उषा खोल्लम, नितीन वावरे, अमोल धावडे, प्राची धावडे, विकास सुतार, संदिप क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन शुभांगी माने यांनी केले तर स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePashu shed|जनावरांचे शेड बनवण्यासाठी 1 लाख 60 हजारांचे अनुदान दिले जाईल, असे अर्ज करा.
Next Article जामखेड शहरात महात्मा बसवेश्वर यांची ८९२ वी जयंती उत्साहात साजरी.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.