Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना राज्यस्तरीय रुग्णमित्र पुरस्कार जाहीर.!

जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना राज्यस्तरीय रुग्णमित्र पुरस्कार जाहीर.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

दि १७ मे २०२३ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच अध्यक्ष एस् .एच .बेग आणी मिडीया पार्टनर म्हणुन एन्. टी. व्ही. न्युज मराठी अहमदनगर यांनी हा राज्यस्तरीय “रुग्णमित्र पुरस्कार” जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना जाहीर केला.

कारण गेली तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्यासारखा आहे तसेच जनजागृती पर उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून बुधवार दिनांक १७ मे २०२३ रोजी दुपारी ११:००वाजता अहमदनगर येथील इंद्रायणी हॉटेल जवळील एन्. आर. लॉन येथे त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच यापुर्वी हि त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आत्तापर्यंत साठ पुरस्कार मिळाले आहेत.


पै. हबीब खान याकुबखान पठाण सेवाभावी संस्था जामखेड समाज रत्न पुरस्कार, पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर पोलीस मित्र, श्री संत तुळशीराम महाराज बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव आडळा आरोग्य दूत, समस्त भीमसैनिक जामखेड कोरोना योद्धा, जामखेड पत्रकार संघ समाज भूषण,
परम पूज्य श्री प्रीती सुधाजी शिक्षण फंड नाशिक समाजसेवक पुरस्कार,

नवकार फाउंडेशन स्वच्छता दूत पुरस्कार, संत रोहिदास महाराज समाज मित्र पुरस्कार, जवळा विकास समूह समाज भूषण पुरस्कार, जामखेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन समाज भूषण पुरस्कार, स्वर्गवासी सेठ मांगीलाल मोहनलाल हिरालाल समदडिया वणी समाजसेवक पुरस्कार, आसे ६० पुरस्कार मिळाले आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article१ मे पासून फक्त ६०० रुपयात मिळणार घरपोच वाळू.! यांना मिळणार मोफत वाळू..
Next Article जामखेड येथे डेल्टा व्हेटरीनरी डायग्नोस्टीक लॅबचे भव्य उद्घाटन संपन्न.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.