Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| लोकमान्य हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न ; 150 रुग्णांनी घेतला लाभ.!

Jamkhed| लोकमान्य हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न ; 150 रुग्णांनी घेतला लाभ.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि : धनराज पवार

जामखेड jamkhed शहरातील लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने प्रथम वर्धापनदिना निमित्त भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळावर दि. २५ एप्रिल २०२३ आज रोजी सकाळी १०.०० वा. प्रसिद्ध उद्योगपती रमेश शेठ गुगळे यांच्या शुभहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी हॉस्पिटल चे संचालक डॉ. भुपेंद्र पन्हाळे, डॉ. रोहन टोमके, डॉ. सचिन काकडे, डॉ. महादेव पवार, डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ. जतीन बोस काजळे, डॉ. पांडूरंग सानप, डॉ. संजय राऊत, डॉ. सुनिल वराट, डॉ. अशोक बांगर, डॉ.नानासाहेब बोलभट, डॉ. गफ्कार शेख, प्रकाश डोके, सचिन जाधव आदी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, लोकमान्य हॉस्पिटल च्या प्रथम वर्धापनदिना निमित्त सामाजिक बांधिलकी जपत तसेच रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रिद वाक्याप्रमाणे 50% सवलतीच्या दरात ऑपरेशन व औषधे हे गरजू रुग्णांसाठी शिबीर लाभदायक तसेच सर्व सोययुक्त व तज्ञ डॉक्टर रुगणांची काळजी घेत उपचार करतात .

या शिबीरामध्ये आस्थिरोग,बी. पी., शुगर, हृदयरोग व पोटाचे विकार आणि मुळव्याध उपचार करण्यात आले विशेष म्हणजे या शिबीरात 50% सवलतीच्या दरात ऑपरेशन करण्यात आले तसेच 50% सवलत औषधांवर देण्यात आले.150 रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.तसेच 5 रुग्णांचे ऑपरेशन झाले असून उपचार घेत आहेत.


शिबीराच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य हॉस्पिटल सर्व स्टाफ, पॅथॉलॉजी लॅब , मेडिकल स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे डेल्टा व्हेटरीनरी डायग्नोस्टीक लॅबचे भव्य उद्घाटन संपन्न.!
Next Article कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रस्तावित एमआयडीसीच्या कायदेशीर बाबींना मिळणार गती- आमदार रोहित पवारांची उद्योगमंत्र्यांशी भेट
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.