Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » पंजाबराव डख यांचा अंदाज खरा ठरला; अहमदनगर जिल्ह्यात तूफान अवकाळी पाऊस शेतकऱ्यांपुढे मोठे संकट ; पहा व्हिडिओ

पंजाबराव डख यांचा अंदाज खरा ठरला; अहमदनगर जिल्ह्यात तूफान अवकाळी पाऊस शेतकऱ्यांपुढे मोठे संकट ; पहा व्हिडिओ

mahalokwaniBy mahalokwaniApril 29, 2023Updated:April 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी दुपारी दोन वाजता अहमदनगरमध्ये पाऊसाला सुरुवात झाली अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये गारपीट सह पाऊस पडला यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नूकसान झाले आहे. मात्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत अजून जाहीर केलेली नाही

#अहमदनगर #अवकाळीपाऊस #पंजाबरावडख pic.twitter.com/i3hLirpk2h

— Mahalokwani (@mahalokwani) April 29, 2023

काही दिवसापूर्वी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी या संदर्भात एक अंदाज वर्तवला होता नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडणार आहे अहमदनगर जिल्ह्यसाह इतर ठिकाणी सुध्दा पाऊस पडणार असा अंदाज डख यांनी वर्तवला होता.

हे नक्की वाचा:- पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले

महिन्याहून अधिक दिवस होऊन गेले मात्र अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. राज्यात एप्रिल महिन्यात २८, २९, ३० या तारखेला विजांसह वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख panjabrao Dakh यांनी वर्तवला आहे.

राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भ या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. इतर भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची एका प्रकारची सणसणीच पाहायला मिळते. हा अवलिया आपला हवामान अंदाज एका मिनिटात लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअपच्या आणि youtube च्या माध्यमातून सांगत असतो

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleOnline Frod| या तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन फसवणुकी पासून सुरक्षित राहा; अन्यथा तुमचा खिसा होईल रिकामा.!
Next Article काकडे आणि पठाण यांचे मनोमिलन झाल्याने बोधेगावात राजकीय भूकंप होणार.?
mahalokwani
  • Website

new car| कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 10 लाखांपेक्षा स्वस्त कार लवकरच लाँच होणार, जाणून घ्या

Home | तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर बरबाद..! वास्तुशास्त्र काय सांगतं?

Ahilyanagar| तलाठी आणि कॉलेज तरुणीचा एकत्र मृत्यू: अहिल्यानगर जिल्हा हादरला

jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!

ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.