Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन.!

जामखेड येथील समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 30, 2023Updated:April 30, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील सर कार्यक्रमाचे उद्घाटन जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांच्या शुभहस्ते होणार आहे

हे नक्की वाचा.पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले

या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ,ई. सी. जी. तपासणी, दमा अस्थमा पेशंट साठी ( PFT) फुफुसाची तपासणी, हाडांचे सर्व आजारासाठी एक्स-रे, मधुमेह (शुगर)च्या पेशंटसाठी शुगर तपासणी, ॲनिमिया (हिमोग्लोबिन) तपासणी या सर्व तपासण्या मोफत करणार आहेत तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे

हे पण वाचा १ मे पासून फक्त ६०० रुपयात मिळणार घरपोच वाळू.! यांना मिळणार मोफत वाळू..


तसेच प्रथम वर्धापन दिवसानिमित्ताने हॉस्पिटल मधील रुग्णांना रोज मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार असून या शिबिरात डॉक्टर अमोल भगत एम.डी. मेडिसिन हृदयरोग व मधुमेह तज्ञ, डॉक्टर आशा भगत एम.बी.बी.एस. डी.जी. ओ.स्री रोग तज्ञ, डॉक्टर अर्जुन शेळके अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर भरत दारकुंडे संचालक, डॉक्टर सोनाली दारकुंडे संचालक समर्थ हॉस्पिटल जामखेड हे तपासणार आहेत
३ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन झाल्यानंतर चार वाजेपर्यंत सर्व रुग्णांना तपासणार आहेत


ची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे यांनी दिली

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleयुवकाने टाईमपासच्या नादात तयार केली जुगाड टेक्नोलॉजी; चक्क Google ने दिली इतक्या कोटीच्या नोकरीची ऑफर.! पहा व्हिडिओ..
Next Article कर्जत-जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निकाल योगायोग की वाटाघाटी.?चर्चेला उधाण..
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.