Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sharad Pawar News l शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत महत्वाची बातमी;राष्ट्रवादीच्या निवड समितीने घेतला हा निर्णय.!

Sharad Pawar News l शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत महत्वाची बातमी;राष्ट्रवादीच्या निवड समितीने घेतला हा निर्णय.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 5, 2023Updated:May 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. पहिला म्हणजे शरद पवार Sharad Pawar यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीत या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आला आहे. निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.

‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार Sharad Pawar यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं. पण या सगळ्यात अजित पवार यांचा मात्र वेगळा सूर पाहायला मिळाला. “नवा अध्यक्ष पक्षाला मिळत असेल तर तुम्हाला का नको आहे?”, असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता. त्यामुळे निवड समितीच्या या निर्णयानंतर अजित पवार यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. तसंच छगन भुजबळ, शशिकांत शिंदे हे नेते देखील सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. काही वेळाआधी राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार तातडीने सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड तालुक्यातील घोडेगांव येथे संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..
Next Article जामखेड मध्ये शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना; संस्थाचालाविरुद्ध विद्यार्थिनीनेच केला विनयभंगाचा गुन्हा दाखल.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.