Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रात बंद होणार? अनेक संघटनांकडून होतीये मागणी !

गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रात बंद होणार? अनेक संघटनांकडून होतीये मागणी !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 22, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. लावणीमध्ये अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप गौतमी पाटील वर करण्यात येतोय. तसेच महाराष्ट्रभर होत असलेल्या गौतमीच्या लावणी कार्यक्रमात दंगा किंवा चुकीच्या घटना घडत आहे. यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमांवर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विकास सेनेने केली आहे. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.

मिरज तालुक्यातील बेडग येथे झालेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात मिरज दत्तात्रय ओमासे या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या व्यक्तीच्या मृत्यूस गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अश्लील नृत्य करत महाराष्ट्रातील लावणी परंपरेला आणि संस्कृतीला गौतमी पाटील मुळे छेद पडत आहे. तिच्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचतात. यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा लागत आहे.

याआधी देखील मनसे चे कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी, गौतमीवर कारवाई करा असे सांगणारे पत्र मुंबई पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी गौतमीवर IPC कलम 509 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. गौतमीच्या नुकत्याच बीड येथे झालेल्या कार्यक्रमात देखील चाहत्यांनी स्टेज वर येऊन राडा घातल्याची घटना घडली होती.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसोने 55 हजार तर चांदी 69 हजार रुपयांच्या वर
Next Article अदानी कंपनीच्या वीज धोरणाविरुद्ध महाराष्ट्र वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभिंयता व संघटनांचा बेमुदत संपाचा इशारा..!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.