Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दिल्ली येथील जंतर मंतर आंदोलकांना जामखेड येथे पाठिंबा; प्रा.मधुकर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांना निवेदन

दिल्ली येथील जंतर मंतर आंदोलकांना जामखेड येथे पाठिंबा; प्रा.मधुकर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांना निवेदन

mahalokwaniBy mahalokwaniMay 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

या वेळी प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, देशात सरकार हिंदुत्ववादी आहे. हिंदु धर्मात स्त्री ही खरा दागीना आहे. अस असतांना या महिला कुस्ती पटूंना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लोकांन पुढे रडत बसण्याची वेळ आली आहे. मुली वाचवा, मुली शिकवा महिलांचा सन्मान करा अशी जाहिरात करणारे सरकार डोळे बंद ठेवुन गप्प बसली आहे. कारण अन्याय करणाऱ्या सरकारचा एक खासदार आहे. या देशामध्ये कुस्तीची परंपरा हजारो वर्षापासुन आहे. गोरगरीब महिला कुस्तीपट्टु या सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर होत असलेला अन्याय या देशात सहन केला जाणार नाही. भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांनी महिला कुस्तीपट्टूं बरोबर गैरवर्तन केले आहे.याचा निषेध करत आहोत त्यांचेवर त्वरित गुन्हे दाखल व्हावेत.

अॅड. अरुण जाधव म्हणाले की, आम्ही माहिलांचा सन्मान करतो, बेटी बचाओ, नारी शक्ती अश्या मोठ्या हिंदूत्वाच्या गप्पा मारुण टेंभा मिरविणारे आज या महिला कुस्तीपटूंवर अन्याय झाला तरी मुग गिळून गप्प का बसले आहेत..? देशाचा मान सन्मान कोण मोठ करतं तर कलाकार, खेळाडू वैधानिक, विद्यार्थी,हे देशाची मान उंचावता. त्या भाजपाच्या नालायक खासदार ब्रिजभुषण यादव त्याला त्याच्या कुकर्माची शिक्षा व्हावी.
या प्रसंगी प्रा. मधुकर राळेभात, अँड अरुण जाधव, प्रा. लक्ष्मणराव ढेपे सर, शेख इस्माईल अल्लाबक्श नगरसेवक दिगांबर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद, नितीन हुलगुंडे,संतराम, मुरूमकर सुदाम कृष्णराव, विशाल किसन आव्हाड, अजिनाथ शिंदे, इस्माईल भाई सय्यद, प्रा. अभिमान्यु उगले, पै.अयुब शेख , नजीर भाई सय्यद , महिला कुस्तीपटू कु. माधुरी
भोसले, कु.गौरी शेळके ,कु.दिक्षा गायकवाड व तालुक्यातील कुस्तीगीर व कुस्तीप्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. मधुकर राळेभात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते

“देशात सरकार हिंदुत्ववादी आहे. हिंदु धर्मात स्त्री ही खरा दागीना आहे. अस असतांना या महिला कुस्ती पटूंना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लोकांन पुढे रडत बसण्याची वेळ आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाथर्डी भगवानगड व ४६ गाव पाणीपुरवठायोजना काम बंद करण्याची वेळ ?
Next Article ऑनलाईन वाळू विक्रीचा बोजवारा ! या कारणामुळे उद्धघाटन केलेला पहिला वाळू डेपो पडला बंद..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.