Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » iPhone आयफोन चे सर्व फिचर्स या फोनमध्ये ९ मे 2023 रोजी संध्याकाळी होणार लाँच; जाणून घ्या किंमत फीचर्स.!

iPhone आयफोन चे सर्व फिचर्स या फोनमध्ये ९ मे 2023 रोजी संध्याकाळी होणार लाँच; जाणून घ्या किंमत फीचर्स.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 9, 2023Updated:May 9, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

स्मार्टफोनबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता ताणली आहे. अखेर आज ती उत्सुकता संध्याकाळी संपणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घ्या

 भारतात एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन आहेत. असं असलं तरी कायमच नव्या स्मार्टफोनबाबत उत्सुकता असते. iphone आयफोन च्या तोडीस तोड जवळजवळ iphone फोनमधील सर्व फीचर्स, Poco F5 5G स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळणार आहेत ,

अशीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पोको एफ5 5जी स्मार्टफोनबाबत आहे. हा स्मार्टफोन आज (9 मे 2023 ) संध्याकाळी भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह येणार असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. कंपनीने या स्मार्टफोनबाबत काही माहिती ट्वीट करून जाहीर केली

पहिला ग्लोबल फोन आहे की, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन गेम खेळणाऱ्या युजर्ससाठी जबरदस्त आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी इतर काही गोष्टी यामुळे आणखी बेस्ट मिळतील असा दावा आहे.

iphone आयफोन सारखे फीचर्स असणाऱ्या या Poco F5 5G स्मार्टफोनची किंमत किती असेल?

पोको F5 5G स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांच्या आत असू शकते. लीक्सनुसार या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत 28 हजार ते 29 हजार रुपयांच्या दरम्यान असेल, असा दावा करण्यात आला आहे. पोको F4 हा स्मार्टफोन 30 हजारांच्या असल्याने असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे हा स्मार्टफोन ग्राहकांना 11 मे पासून खरेदीसाठी उपलब्ध असू शकतो. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या स्मार्टफोनची नोंदणी करता येईल

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleऑनलाईन वाळू विक्रीचा बोजवारा ! या कारणामुळे उद्धघाटन केलेला पहिला वाळू डेपो पडला बंद..!
Next Article जामखेड येथे दोन दिवसीय मल्लखांब प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.