अहमदनगर सावेडी उपनगरात महाराणाप्रतापसिह यांची जयंती उत्साहात संपन्न.!
अहमदनगरमधील सावेडी उपनगरातील गाडेकर चौकात येथे महाराणाप्रतापसिह यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, या मंडळाचे अध्येक्ष प्रवीण पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथमच त्यांनी या भागात जयंती करण्यास सुरवात केली ,

यावेळी गाडेकर चौकात महाराणाप्रतापसिह यांची प्रतिमा ठेवून पुस्पगुछ अर्पण करण्यात आले , महाराणा प्रताप युवा मंच संस्थापक अध्यक्ष प्रवीण पवार यांनी व त्यांचे सहकारी यांनी डीजे वर खर्च न करता त्यांनी गरजूवंत मुलांना शालेय साहित्याची वाटप करण्यात आली,
यावेळी सचिन चव्हाण बाबासाहेब चव्हाण शिवप्रताप गडाख , ऋषिकेश तळेकर , रविराज गाडेकर, संतोष पवार, रोहित साळुंके , नरेश साळवे , कुणाल पवार निलेश चव्हाण, विराज पवार, हे सर्व उपस्थित होते