Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार सत्यजित तांबे जामखेड येथे मतदारांच्या भेटीला; मतदारांना अभिमान वाटेल असे काम करून दाखविणार.!

आमदार सत्यजित तांबे जामखेड येथे मतदारांच्या भेटीला; मतदारांना अभिमान वाटेल असे काम करून दाखविणार.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार

जामखेड येथे आभार दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा आज जामखेड येथील मतदारांचे आभार मानण्यासाठी आले असता खर्डा चौक येथे उन्हाची काहिली वाढली असतानाही भर उन्हात सत्यजीत तांबे यांचे जामखेड काँग्रेस व युवा काँग्रेस कडून जोरदार स्वागत करण्यात आले


यावेळी तालुका अध्यक्ष शहाजी राजे भोसले,प्रदेश युवा सरचिटणीस राहुल उगले,विशाल डूचे,अवधूत पवार, अमोल गिरमे,विकी उगले, शिवराज घुमरे, अनिकेत जाधव,संदीप बोराटे, विक्रांत अब्दुले,आदेश सरोदे चेतन फुंदे,संजय फुटाणे,प्रितम ढगे,निलेश निगुडे,विलास शिंदे,भाऊ कोळपकर,सौरभ शिंदे,ॠषी नागरगोजे,महेश जरक आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तसेच ल. ना. होशिंग विद्यालय येथे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे निवडणूकीत विजयी झाल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पि टी गायकवाड सर यांनी केले.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची बांधणी डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे यामुळे माझा विजय सोपा झाला. मतदारांना अभिमान वाटेल असे काम करून दाखविणार, आपला देशच पुरोगामी आहे. यामुळे प्रगत आहे. आपण जातपात मानत नाहीत. आपल्या समाजसुधारकांनी आपला पुरोगामीचा पाया भक्कम केला. सर्वाना बरोबर घेऊन आपण चालतोय. काम करताना पक्ष कधीच पाहिला नाही. टीडीएफ ची खुप मदत झाली असेही आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष शहाजीराजे भोसले, प्रदेश युवा सरचिटणीस राहुल उगले, सनराइज एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख डॉ. संजय भोरे, डॉ. भरत देवकर, डॉ. प्रशांत गायकवाड, शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एल.डोंगरे, बाळासाहेब पारखे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी. गायकवाड, सचिव रमेश बोलभट, विशाल डुचे, रामकिसन काशिद, अमोल गिरमे, मयुर भोसले, विनोद बहीर सर,अमोल कसाब, प्रदीप भोंडवे, विकास पवार, मुख्याध्यापक साळवे डी. एन. तांबे सर, बडे सर, किशोर गायवळ, डॉ. सुरेश भोरे, सागर चव्हाण, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार ल.ना.होशिंग विद्यालय चे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरसेविका रुपालीताई वारे यांनी महासभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची; मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडून पाहणी
Next Article जामखेड येथे फायरबॉल गोडावून ला आग ; दोन जणांचा जागीच होरपळून मृत्य,दोन जण जखमी
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.