Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कर्नाटकात कॉंग्रेसला संपूर्ण बहुमत; जामखेड ‘राष्ट्रवादी’ कडून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा.!

कर्नाटकात कॉंग्रेसला संपूर्ण बहुमत; जामखेड ‘राष्ट्रवादी’ कडून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 13, 2023Updated:May 13, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘कॉंग्रेस’ पक्षाने दणदणीत विजय संपादन करून एकहाती सत्ता मिळवली असून, सत्ताधारी ‘भाजपा’चा सुफडा साफ केला आहे.कर्नाटकातील कॉंग्रेस पक्षाचा विजय ही देशातील परिवर्तनाची नांदी ठरेल व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी ‘बजरंग बली,राहुल गांधी, प्रियंका गांधी, गँस टाकी’ चे पोस्टर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज झळकावत जोरदार घोषणाबाजी केली.तसेच फटाक्यांची आताषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष उमरभाई कुरेशी, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे,कोअर कमिटीचे सदस्य जुबेर सय्यद, मा.ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब मगर,संजय डोके, शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, युवा कार्यकर्ते दादा महाडिक, अमोल लोहकरे, इमरान तांबोळी, दिगांबर उबाळे, सुहास आव्हाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे फायरबॉल गोडावून ला आग ; दोन जणांचा जागीच होरपळून मृत्य,दोन जण जखमी
Next Article अजित पवार यांच्या कक्षात जावून त्यांना शिवीगाळ करणारे धनराज मुंडे यांना तात्काळ अटक करा.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.