Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खरवंडी कासार सजा तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची आर्थिक लूट !

खरवंडी कासार सजा तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची आर्थिक लूट !

mahalokwaniBy mahalokwaniMay 15, 2023Updated:May 15, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे ,पाथर्डी प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन महसूल विभागाने सातबारा उतारे जमिनीच्या संदर्भात सर्व नोंदी ऑनलाईन करण्याचा कालावधी ठरवून महसूल प्रशासनाला बंधनकारक केलेले असताना खरवंडी कासार सजा तलाठी कार्यालय येथे खरवंडी कासार आणि परिसरातील शेतकऱ्यांची जमीन खरेदी विक्री जमिनीतील फेर- फार व्यवहार जमिनीची नोंद विहिरीची नोंद सरकारी गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण न काढता बेकायदेशीररित्या चाललेले धंदे यांना आर्थिक देवाण-घेवाण करून पाठबळ देऊन तलाठी कार्यालय येथील कामगार तलाठी जालिंदर सांगळे हे शेतकऱ्यांची लूट करत आहेत

खरवंडी कासार येथील तलाठी कार्यालय हे सजा तलाठी कार्यालय न राहता लुटारूंचा अड्डा बनला आहे त्याचबरोबर तलाठी कार्यालयामध्ये स्वच्छता न ठेवता मराठी कार्यालयमध्ये पान मावा दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळून आल्याने पाथर्डी तहसील महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे खरवंडी परिसर भागातील मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार शेतकरी मजूर असल्याने या भागातील जमिनीच्या खरेदी विक्री व नोंदीसाठी तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश असतानासुद्धा खरवंडी कासार येथील कामगार तलाठी सजा कार्यालयात महिन्यातून फक्त दोन वेळा आपल्या कार्यालय कामकाजासाठी उपस्थित असतात शेतकऱ्यांची कामे असले तर त्यांना पाथर्डीला या असा सरकारी आदेश धाडतात एवढी मुजोरी तलाठी जालिंदर सांगळे यांची वाढली आहे एवढेच नाही तर खरवंडी कासार सजा येथे सरकारी सेवेत असलेले तलाठी जालिंदर सांगळे यांनी बोगस अपंगाचे प्रमाणपत्र देऊन रत्नागिरी येथे महसूल प्रशासनात तलाठी या पदावर रुजू झाले आहेत

अशी माहिती प्राप्त झाली आहे यामुळे जिल्हाधिकारी सिद्धरामन सलीमठ यांनी तातडीने कामगार तलाठी जालिंदर सांगळे यांची चौकशी करत जालिंदर सांगळे यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमधील लैंगिक शोषणाविरुद्ध पहिला आवाज उठवला; ‘या’ संघटनेने आमरण उपोषणाचा दिला इशारा !
Next Article PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA महसूल विभागाचा हलगर्जीपणा; पीएम किसान सम्मान निधी मिळेना.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.