Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड न्यूज| राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सावळा गोंधळ; पहा व्हिडिओच्या माध्यमातून

जामखेड न्यूज| राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सावळा गोंधळ; पहा व्हिडिओच्या माध्यमातून

mahalokwaniBy mahalokwaniMay 18, 2023Updated:May 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज प्रतिनिधी:

सध्या जामखेड कर्जत ,श्रीगोंदा, दौंड या ठिकाणी राष्ट्रिय महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम नियमानुसार होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मुरूम न वापरात चक्क माती टाकण्यात येत आहे. यामध्ये आहिल्यानगर ते वजनकाटा इथे रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम चालू आहे, या साईड पट्ट्या भरण्यासाठी मुरमा ऐवजी चक्क मातीने साईड पट्ट्या भरण्याचे काम जोरात चालू आहे.

जामखेड शहरात मोठ्या प्रमाणात दळणवळणाचे साधन आहे होत आहे त्या दृष्टीचे या रोडचे काम चांगले होणे महत्वाचे आहे. . या रस्त्याचे काम ,माघील वर्षी सुरू झाले होते. संबंधित कंत्रादारांने रस्त्यावर मुरूम न टाकता फक्त माती टाकली आहे.त्यात वाहने घसरून अनेक लहानमोठे अपघात झाले. यात दोघांना आपला जीव गमावावा लागला.

पहा व्हिडिओ👇

#karjatjamkhed #nitingadkari #nationalraod pic.twitter.com/PlYBVOE13J

— Mahalokwani (@mahalokwani) May 18, 2023

सध्या पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे जर या पद्धतीने साईट पट्ट्या भरण्याचे काम चालू राहिले राहिल्यास पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या खाली गाडी घेऊ शकणार नाहीत अशी स्थिती निर्माण होईल किंवा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . हे काम अत्यंत नामांकित अशा निखिल कंट्रक्शनला दिले साईड पट्टया भरण्याचे काम चालू आहे यामध्ये कुठेतरी आपल्या कामाचा दर्जा कमी करताना दिसत आहे. या संबंधित कन्ट्रक्शनशी संपर्क केला असता त्यांच्याशी म्हणणे आहे की ही माती आम्ही टाकली नसून शेतकऱ्यांनी टाकली आहे , मग प्रश्न असा उपस्थित होतो की या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर हे कर्जतजामखेड मधील शेतकऱ्यांना दिले आहे का? त्यामुळे हे साईट पट्ट्या भरण्यासाठी माती वापरतात नंतर त्यांच्याकडून असे सांगण्यात येते की सदरची माती आहे ती आम्ही उचलून घेणार आहोत अशी तफावत उत्तरे संबंधित ठेकेदाराकडून मिळत आहेत, मुरूम जवळ उपलब्ध नाही असेही सांगतात तरी या कामाच्या संदर्भात वरिष्ठांना या विभागाच्या वरिष्ठांना कामाचे व्हिडिओ आणि फोटो हे सर्व पाठवण्यात आले आहेत व या झालेल्या कामाचे व चालू कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे आता यावर संबंधित विभाग काय निर्णय घेतो का साईट पट्ट्या पूर्णतः मातीच्याच तयार करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जत- जामखेड एमआयडीसीची अधिसूचना जाहीर करा; अन्यथा या दिवशी हजारोंच्या संख्येने उपोषणाला बसणार- आमदार रोहित पवार
Next Article JAMKHED BREAKING| जामखेड मधील मेडिकल कॉलेजचा आणखी एक महाप्रताप ? वाचा सविस्तर बातमी
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.