जामखेड (प्रतिनिधी); धनराज पवार
नुकत्याच झालेल्या कृषि उत्पन्न बाजार समिति,जामखेड निवडणूक निकाल जाहीर झाला तसेच नवनिर्वाचित सभापती पदी शरद कार्ले यांची निवड झाल्याबद्दल आज रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहात झालेल्या सत्कारप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र काटकर, प्रताप पवार सर, प्रविण बोलभट, राजन समिंदर,आण्णासाहेब ढवळे, दादासाहेब घायतडक,निलेश काकडे, किशोर जरक,वाल्मिक रेडे,सर्जेराव गंगावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
