Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जळालेल्या गरोदर महिलेला आणि बाळाला दिले जीवदान- डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सर्फराज खान यांच्या प्रयत्नाला यश.!

जळालेल्या गरोदर महिलेला आणि बाळाला दिले जीवदान- डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सर्फराज खान यांच्या प्रयत्नाला यश.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 20, 2023Updated:May 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड सर्जिकल व अँक्सिडेंट हॉस्पिटल येथे घेतले उपचार

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

शेळगाव येथील २० वर्षीय गरोदर माहिलेला ९ महिने पूर्ण झालेले होते.स्वंयपाक करताना झटके येवून शेगडी वर पडल्याने तिच्या पाठीला गंभीर जखम झाली असून त्या माहिलेला प्रथमोपचारसाठी तिला जामखेड येथे पाठवण्यात आले पण अनेक हॉस्पीटल मध्ये दाखल करून घेण्यास नकार दिला तिला नगरला हलवावे लागेल असे सांगितले तेव्हा तिला जामखेड सर्जिकल व अॅक्सीडेंट हॉस्पीटल मध्ये आणले तोपर्यंत तिला दोन झटके आले होते येथील डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सरफराज खान यांनी अॅडमिट करून घेतले व उपचार सुरू केले यावेळी तिला परत झटका आला त्यामुळे सिझर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जामखेड मधील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. अर्चना झगडे यांनी तातडीने सिझर करत बाळाला सुखरूप बाहेर काढले. यावेळी भुलतज्ञ म्हणून डॉ. अंकुश पवार, बाळाला काही धोका तर नाही ना म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रताप चौरे यांच्या कडून बाळाची तपासणी करण्यात आली.

हे नक्की वाचा मान्सून न्यूज : अंदमानात 3 दिवस आधीच मान्सून धडकला; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मान्सूनचे आगमन.!


यावेळी डॉ. टेकाडे म्हणाले बाळ ठणठणीत व निरोगी आहे. आई व बाळाला योग्य व वेळेवर उपचार मिळाल्या मुळे बाळाचे व आईचे प्राण वाचले. आईला व बाळाला डिचार्ज देतेवेळी नातेवाईकांनी सांगितले की, जामखेड सर्जिकल व अॅक्सीडेंट हॉस्पिटल मधील डॉ. सचिन टेकाडे, डॉ. सरफराज खान, डॉ. अर्चना झगडे, डॉ. प्रताप चौरे, डॉ. अंकुश पवार यांच्या मुळेच बाळ व बाळाची आई सुखरूप आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड न्यूज| संभाजी ब्रिगेडच्या वतीने नवनिर्वाचित सभापती शरद कार्ले यांचा सत्कार संपन्न.!
Next Article जामखेड लैगिक छळ प्रकरणी; जाधव यांचे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.