Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड लैगिक छळ प्रकरणी; जाधव यांचे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.!

जामखेड लैगिक छळ प्रकरणी; जाधव यांचे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 21, 2023Updated:May 21, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : देशासह राज्यात महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही. एकीकडे देशाच्या राजधानीमध्ये महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आंदोलन चालू असताना आता राज्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली आहे. जामखेड शहरातील एका नामांकित संस्थेच्या अध्यक्षांनी यांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करून, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा नोंदवला आहे.

सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या आत्महत्यासुद्धा संशयास्पदचं आहेत.

आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दिनांक २२/०५/२०२३ रोजी आमरण उपोषण कारण्यासाठीचे निवेदन दिले आहे.

जामखेडमध्ये घडलेल्या या विकृत कृत्याविरुद्ध जामखेड प्रशासन तसेच राजकारणी अजूनही शांत आहे. या प्रकरणी काही पत्रकारमित्र सुद्धा सदरील व्यक्तीला पाठीशी घालत आहे. मात्र आता महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीने दिलेल्या निवेदनामुळे जामखेडकर अश्या कृत्याचा विरोध करतील का ? तसेच पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन काय कारवाई करतंय ? अश्या विकृतीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार काय पाऊल उचलतेय हेच पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजळालेल्या गरोदर महिलेला आणि बाळाला दिले जीवदान- डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सर्फराज खान यांच्या प्रयत्नाला यश.!
Next Article जामखेड लैंगिक छळ प्रकरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, पाहा उपोषणकर्त्याच्या मागण्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून !
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.