Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ईंदापूर येथिल क्षीरसागर विद्यालयात ब्युटी पार्लर कोर्स चे प्रशिक्षण सुरू

ईंदापूर येथिल क्षीरसागर विद्यालयात ब्युटी पार्लर कोर्स चे प्रशिक्षण सुरू

mahalokwaniBy mahalokwaniDecember 23, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे

कोंडीराम सदाशिव क्षीरसागर माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, भिगवण मध्ये ब्युटी पार्लर कोर्स प्रशिक्षण निःशुल्क सुरू करण्यात आले आहे… इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व विभागातील सर्व विद्यार्थिनींसाठी हा कोर्स ( प्रशिक्षण ) उपलब्ध करण्यात आला असून या कोर्सच्या माध्यमातून सर्व गरजू व उत्साही असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी याचा फायदा होणार आहे.
                  संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अजित क्षीरसागर,  महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय तुषार क्षीरसागर सर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अविनाश गायकवाड, ज्यूनियर विभाग प्रमुख प्रा. नवनाथ सावंत यांनी आपल्या मनोगतातून ब्युटी पार्लर कोर्स चे महत्व व आजची काळाची गरज याविषयी विद्यार्थिनींना जागृत केले..
                सदर प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या घाडगे, ब्युटी पार्लर कोर्सच्या समन्वयक सौ. पद्मिनी गायकवाड, प्रिया मोरे तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होत्या..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगर जिल्ह्यातील धर्मांतर प्रकरण विधानसभेत गाजले, पोलिस निरीक्षकाची बदली आणि चौकशी !
Next Article भीषण अपघातात भाजप आमदाराची कार 30 फुट खोल दरीत कोसळली
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.