Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शरद पवार यांचे मोठे विधान; हाच नेता लोकशाही जिवंत ठेवू शकतो.!

शरद पवार यांचे मोठे विधान; हाच नेता लोकशाही जिवंत ठेवू शकतो.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 25, 2023Updated:May 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. संसदीय लोकशाही यावर आमचा विश्वास आहे. परंतु, दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे, असे टीकास्त्र शरद पवारांनी मोदी सरकारवर सोडले आहे.

संसदीय लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीत निवडून आलेल्या राज्य सरकारकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. सरकार तयार करण्याचा अधिकार व सामान्य जनतेचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी अरविंद केजरीवाल येथे आले आहेत. महाराष्ट्राची जनता ही अरविंद केजरीवाल यांचे समर्थन करेल. राष्ट्रवादी काँग्रेस तर मदच करेलच, असा विश्वास शरद पवारांनी अरविंद केजरीवालांना दिला आहे. निवडून आलेले सरकारचे अधिकार वाचविण्यासाठी हा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनीही शरद पवारांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या नागरिकांवर अन्याय सुरु आहे. एक नोटिफिकेशन्स काढून केंद्राने राज्याचे सर्व अधिकार काढून घेतले. ८ वर्षांनतर सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण निर्णय दिल्लीच्या जनतेच्या बाजूने दिला. ८ दिवसांत केंद्राने निर्णय घेत पुन्हा सर्व अधिकार काढून घेतले. आता हे विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजुरीसाठी येईल. त्यावेळी ते नामंजूर करण्याचे आवाहन अरविंद केजरीवालांनी आज शरद पवारांना केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAadhar Card आधार कार्ड संबंधी महत्त्वाची बातमी, करा हे अपडेट अन्यथा येऊ शकतात या अडचणी.!
Next Article आमदार रोहित पवार चौंडीत जाणारच; गुन्हे दाखल झाले तरी चालतील.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.