Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार रोहित पवार चौंडीत जाणारच; गुन्हे दाखल झाले तरी चालतील.!

आमदार रोहित पवार चौंडीत जाणारच; गुन्हे दाखल झाले तरी चालतील.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 26, 2023Updated:May 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमा निमित्त नियोजन बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
३१ मे रोजी आहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रमास मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत

यामुळे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायत या यात्रेत सहभागी होणारच आहे तसेच आमचा शासकीय कार्यक्रमाला पाठिंबा आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्याअगोदर आमचा कार्यक्रम संपेल असेही आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या यात्रेत आहिल्याबाई होळकर यांची कार्यभुमी असलेल्या उज्जेन येथून आणलेला (गजराज) हत्ती, घोडे, वारकरी, टाळकरी भावीक यांचा समावेश असलेली यात्रा ही निघणारच जरी परवानगी दिली नाही, किंवा गुन्हे दाखल केले तरी यात्रा काढण्यात निर्धार ग्रामस्थ, वंशज व आ. रोहित पवार यांनी केले आहे.

याबरोबरच आज संध्याकाळ पर्यंत प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी आ. पवार यांनी केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या यात्रेला प्रशासनाने परवानगी नाकारली यामुळे आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

।
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात,अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, माजी सभापती सुधीर राळेभात,विजयसिंह गोलेकर,प्रकाश सदाफुले, प्रकाश काळे , निखिल घायतडक,सरपंच सुनील उबाळे,नगरसेवक दिगंबर चव्हाण, महेंद्र राळेभात,प्रा.राहुल अहिरे, प्रविण उगले, बाबासाहेब मगर, काकासाहेब कोल्हे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशरद पवार यांचे मोठे विधान; हाच नेता लोकशाही जिवंत ठेवू शकतो.!
Next Article श्री सांदिपनी ॲकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा; जय मल्हार’ फेम अभिनेते देवदत्त नागे यांच्या उपस्थितीत पार पडणार.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.