Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड ल.ना.होशिंग विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश ; मुलींची बाजी

जामखेड ल.ना.होशिंग विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश ; मुलींची बाजी

mahalokwaniBy mahalokwaniMay 26, 2023Updated:May 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुक्यात कु.ज्ञानेश्वरी हनुमंत निकम ८५.१७% प्रथम

जामखेड (धनराज पवार)

दि.२६ जामखेड तालुक्यातील ल ना होंशिग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत.१२ वी शास्त्र ९८.३७% टक्के निकाल,कला शाखेचा ८८.८८% निकाल तसेच वाणिज्य शाखेचा १००% निकाल लागला आहे. विद्यालय नेहमी गुणवत्ता राखत निकालाची परंपरा कायम ठेवत आहे.

याप्रसंगी प्राचार्य श्रीकांत होशिंग म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर तसेच आई-वडील आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने प्रगती होणारच आहे.

विद्यालयातून शास्त्र शाखेतून प्रथम कु.ज्ञानेश्वरी हनुमंत निकम ५११ गुण ८५.१७% ,द्वितीय कु.आकांक्षा भिमराव गंभीरे ४९३ गुण ८२.१७ %, तृतीय कु.निकीता आबासाहेब वारे ४८८ गुण ८१.३३% ,कला शाखेतून प्रथम चि.जहीर मुबारक शेख ४९९ गुण ८३.१७% , द्वितीय चि.किरण आप्पा मडके ४९४ गुण ८२.३३ % , तृतीय कु.ऐश्वर्या जालिंदर वारे ४८३ गुण ८०.५०% , तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु.निकीता दिनकर घोलप गुण (५२१) ८६.८३% , द्वितीय चि.अजित राजाभाऊ उतेकर (४९१)गुण ८१.८३ % , तृतीय कु.वैष्णवी अभिमान शिंदे गुण (४८९) ८१.५०% यांनी यश मिळवले आहे.

तसेच श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हळगाव १२ वी विद्यार्थी यामध्ये कु. रुशीका दादासाहेब काळे ७६.१७ % प्रथम , कु. हिना बाबुलाल सय्यद ७५.१७ % द्वितीय तर कु. निशा दत्तात्रय पाचारणे ७४.६७ % निकाल लागला आहे. या विद्यालया चा शेकडा निकाल एकुण ९५.२३% लागला आहे.अशी माहिती मुख्याध्यापक श्री रमेश आडसूळ यांनी दिली आहे.


ल ना होंशिग विद्यालय एकुण ५५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या मध्ये शास्त्र शाखेतून ३०८ विद्यार्थी पैकी ३०३ विद्यार्थी पास,कला शाखेतून १८९ पैकी १६८ विद्यार्थी पास तसेच वाणिज्य शाखेतून ५५ विद्यार्थी पैकी ५५ विद्यार्थी पास झाले असून आज रोजी यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, दिलीप गुगळे,प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पी.पी.जरे ,उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे,डिप्लोमा कॉलेज चे प्राचार्य विकी घायतडक ,श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हळगाव मुख्याध्याप रमेश आडसूळ , राजुरी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे , भोसले सर‌, कोहक सर, शेटे सर,उबाळे सर तसेच हनुमंत निकम ( महाराज) व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक-ग्रामस्थ आदींनी कौतुक केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleश्री सांदिपनी ॲकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा; जय मल्हार’ फेम अभिनेते देवदत्त नागे यांच्या उपस्थितीत पार पडणार.!
Next Article शेवगाव तालुक्यातील हातगाव- कांबी येथील शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; काम पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशारा पहा व्हिडिओ.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.