Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरात पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्साहात साजरी

जामखेड शहरात पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्साहात साजरी

mahalokwaniBy mahalokwaniMay 31, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड शहरातील खर्डा चौक येथे आज रोजी सकाळी ९ वाजता पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ् या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्ती चे पूजन करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी मोहन (मामा) गडदे म्हणाले ,पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर म्हणजे स्वाभिमानी, निर्भिड व विज्ञानवादी नेतृत्व. आहिल्याबाई ने सर्व अंद्धश्रद्धा व अनिष्ठ रुढीवर प्रहार करून समाजाला विज्ञानवादी बनवण्यासाठी त्यांचे कार्य होते.
विकास मासाळ म्हणाले की,लोककल्याणाच्या योजना कशा असाव्या हे सर्व पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाईंचा राज्यकारभार बघितल्यानंतर कळते.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय खरात,रासपाचे युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन (मामा) गडदे, नितीन हुलगुंडे,युवा नेते मोहन देवकाते, युवा उद्योजक भिवा देवकाते, सचिन काशिद, पप्पु काशिद,तात्या पोकळे, भिमा कापसे, सचिन मासाळ , भैय्या खरात,जग्गनाथ म्हेत्रे, बापु माने, तात्या काळे, सोनू राऊत, मनोज गडदे , अनिल श्रीरामे, . भाऊसाहेब खरात, नाथा माने, सागर काशिद , अशोक हुलगुंडे , गजानन हुलगुंडे, बंटी शिरगीरे, नाना शिरगीरे , कल्याण हुलगुंडे, ईश्वर हुलगुंडे, सागर शिरगीरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार प्रा.राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; जामखेडसह राज्यात खळबळ !
Next Article आमदार रोहित पवारांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती केली विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी.!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.