Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सर्वात मोठी ब्रेकिंग अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर होणार.!

सर्वात मोठी ब्रेकिंग अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर होणार.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 31, 2023Updated:May 31, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे , व उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते. यावेळी आधी बोलताना उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले कि, लवकरच अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर होणार असल्याची घोषणा करण्यात आली ,


चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९८ यांची जयंती वेगवेळ्या कारणांनी चर्चेत राहिली, आमदार रोहित पवारांना यावेळेस प्रशासनाने परवानगी नाकारली होती , उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलले कि, उस्मानाबाद चे धाराशिव , औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर नाव बदलेले आहे, आत्ता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी नगर हे होणार आहे,


याच वेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलेल्या घोषणेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर ठेवण्यात येणार या घोषणेला दुजोरा देत, लवकरच अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर ठेवण्यात येणार आहे , अशी घोषणा करण्यात आली. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे , गोपीचंद पडळकर इ अनेक राजकीय नेते या ठिकाणी हजर होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार रोहित पवारांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती केली विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी.!
Next Article अहमदनगर नेप्ती येथील श्री.छत्रपती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची विविध मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.