Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नागपुरात दाखल, सात दिवस विपश्यनासाठी नागपुरात मुक्कामी !

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नागपुरात दाखल, सात दिवस विपश्यनासाठी नागपुरात मुक्कामी !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 24, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नागपुरच्या काटोल मार्गावरील फेटरी येथील धम्म नागा विपश्यना मेडिटेशन सेंटरमध्ये विपश्यनासाठी 7 दिवस मुक्कामी असणार आहे. अरविंद केजरीवाल आज नागपूर विमानतळावर दाखल झाले. सकाळी त्यांनी विपश्यना शिबिराला जाणार असल्याची माहिती ट्विटर हँडलवरून दिली होती. नागपुरात पोहचल्यावर मागील वेळी जयपूरला गेलो होतो. विपश्यना नागपूरला सुरू असल्याने यावेळी इथे आलो असल्याचं म्हणत नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. 1996 पासून विपश्यनाला जात असल्याचंही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

यावेळी ते नागपुरातील विपश्यना केंद्रात आलो असल्याच त्यांनी स्पष्ट केलं आहे. वर्षातून एकदा विपश्यनाला जाण्यासाठी प्रयत्न असतो. नागपुरात येत नवीन वर्षात1 जानेवारीला दिल्लीला परत जाणार असल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी विपश्यनाचा मार्ग सांगितला होता. याचा भरपूर लाभ होतो. प्रत्येकांनी नक्कीच करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी महाराष्ट्रच्या राजकारणावर प्रश्न विचारताच हात जोडून न बोलता निघून गेलेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleख्रिसमसला मोज्यांमध्ये गिफ्ट का दिले जाते? ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ म्हणत मुलांना गिफ्ट देणारे खरे सांता कोण ?
Next Article फिनोलेक्स कंपनीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांसोबत साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.