Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » फिनोलेक्स कंपनीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांसोबत साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस !

फिनोलेक्स कंपनीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांसोबत साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 24, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दौंड: फिनोलेक्स पाईप्स कंपनी ही पीव्हीसी पाईप्स मध्ये भारतात अग्रगण्य असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकत्याच झालेला राष्ट्रीय किसान दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यानंतरचा हा पहिला राष्ट्रीय किसान दिन फिनोलेक्स कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा केला आहे. यावेळी कंपनीच्या विक्री अधिकारी वर्गामार्फत शेतकऱ्यांना फिनोलेक्स च्या नवनवीन उत्पादनांबद्दल माहिती देण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात फिनोलेक्स शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे असेल असा विश्वास निर्माण केला.

ख्रिसमसला मोज्यांमध्ये गिफ्ट का दिले जाते? ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ म्हणत मुलांना गिफ्ट देणारे खरे सांता कोण ?

फक्त व्यवसाय हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता गेली 40 वर्षे फिनोलेक्स कंपनी विविध मार्गांनी शेतकऱ्यांची मदत करत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी पुणे व रत्नागिरी येथे फिनोलेक्सने शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी फिनोलेक्स कडून आर्थिक सहाय्य केले जाते. एवढंच नाही तर आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिनोलेक्स कंपनी मेडिकल कॅम्प व विविध स्टॉल्सचे आयोजन करते.

फिनॉलेक्स पाईप्सने आतापर्यंत शेतकऱ्यांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी बांधवांशी आपले नाते जोडून ठेवण्यासाठी या कंपनीकडून विविध उपक्रम देखील राबविले जातात. या कंपनीच्या उत्पादनांची गुणवत्ता व दर्जेदार सेवा यामुळेच 40 वर्षे होऊन देखील फिनॉलेक्स आजही लोकांच्या मनात घर करून आहे. राष्ट्रीय किसान दिनाच्या ( National Farmers Day) निमित्ताने हे नाते आणखी घट्ट करण्यासाठी फिनोलेक्स कंपनीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.

याप्रसंगी फिनोलेक्स कंपनीचे विक्री अधिकारी श्री कल्याण गोफणे (बारामती) तसेच परिसरातील शेतकरी श्री अनिल गुणवरे, श्री संतोष खरबुजे, श्री सचिन गुणवरे , श्री सिद्धार्थ शिंदे, श्री संभाजी कुऱ्हाडे,श्री दिगंबर मुरूमकर उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नागपुरात दाखल, सात दिवस विपश्यनासाठी नागपुरात मुक्कामी !
Next Article या डायट प्लॅनच्या मदतीने 10 महिन्यात कमी केलं ४० किलो वजन, प्रवास नक्कीच थक्क करणारा
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.